Maharashtra Petrol Diesel Price In Marathi : आज २०२४ या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होईल. महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलेंडर, सोने-चांदीसह पेट्रोल व डिझेलच्या भावात सुद्धा दरवाढ होत असते. तर वर्षाखेरीस महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे भाव वाढले का? तुमच्या शहरांत एक लिटर पेट्रोल व डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पेट्रोल-डिझेलचे दर (Maharashtra Petrol Diesel Price)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.५९९१.१२
अकोला१०४.३२९०.८८
अमरावती१०५.४७९१.९८
औरंगाबाद१०५.१८९१.६८
भंडारा१०४.७३९१.२७
बीड१०५.१०९१.६०
बुलढाणा१०४.४२९०.९७
चंद्रपूर१०४.१०९०.६८
धुळे१०४.५१९१.०४
गडचिरोली१०४.९०९१.४४
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.५०९२.०१
जळगाव१०४.४१९०.९४
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.५६९१.१०
लातूर१०५.३८९१.८८
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.१३९०.६९
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.१५९०.६८
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०३.७५९०.२६
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०४.०९९०.६०
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.१५९०.७१
सातारा१०४.४१९०.६३
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.३६९०.८८
ठाणे१०३.६४९०.१६
वर्धा१०४.१७९०.७३
वाशिम१०४.०५९१.५८
यवतमाळ१०४.८१९१.३६

वेगवेगळ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दरात चढ-उतार होताना दिसते आहे. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. त्यामुळे काही शहरांत कमी तर काही शहरांत इंधनाच्या किंमती जास्त असतात. तर आज महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

हेही वाचा…2025 Honda SP 160 : होंडाची नवीन बाईक लाँच! कमी बजेटमध्ये मिळेल पावरफुल इंजिन; एकदा फीचर्स बघाच

घरबसल्या चेक करा नवे दर (Maharashtra Petrol Diesel Price)

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

कमी किमतीत खरेदी करा टीव्हीएस iQube स्कूटर!

दिग्गज दुचाकी कंपनी टीव्हीएस मोटर ही त्यांच्या भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक म्हणजे TVS iQube वर फ्लिपकार्ट इयर एण्ड सेलमध्ये (Flipkart Year End Sale) मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. फ्लिपकार्टवर iQube 2.2 kWh या मॉडेलची किंमत १,०७,२९९ रुपये आहे; पण, कंपनी तुम्हाला २० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या उत्पादनांवर थेट १२ हजार ३०० रुपयांची सूट देणार आहे. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डाचा उपयोग केल्यास २,५०० रुपयांपर्यंत सवलत व आठ हजार ९५० रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलतसुद्धा मिळू शकते. ई-कॉमर्स वेबसाइटकडून ईएमआय योजनादेखील प्रदान करण्यात येत आहे; ज्यात ग्राहकांना सहा हजार रुपयांपर्यंतची सवलत देण्यात येईल.