Petrol Diesel Price Today : १७ मार्च २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र इतर शहरांत इंधनाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळते आहे. अशात आज पण पेट्रोल-डिझेलच्या दर किंचित कमी झाले आहेत. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत काय सुरु आहे दर एकदा खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price ) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.३०९०.८३
अकोला१०४.६४९१.१८
अमरावती१०४.८८९१.४१
औरंगाबाद१०४.७१९१.२२
भंडारा१०५.१४९१.६७
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०५.०३९१.५५
चंद्रपूर१०४.९२९१.४७
धुळे१०४.५७९१.१०
गडचिरोली१०५.४९९२.००
गोंदिया१०५.३९९१.९०
हिंगोली१०५.४१९१.९२
जळगाव१०५.५०९२.०२
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.४५९१.००
लातूर१०५.३५९१.८५
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.११९०.६७
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०५.४८९१.९८
नाशिक१०४.२२९०.७५
उस्मानाबाद१०५.३९९१.८९
पालघर१०४.०३९०.५४
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०३.९३९०.४७
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.५० ९२.०३
सांगली१०४.७५९१.२८
सातारा१०४.७४९१.२४
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७८९१.३०
ठाणे१०३.८०९०.३१
वर्धा१०४.९५९१.४८
वाशिम१०४.८९९१.४२
यवतमाळ१०५.३७९१.८९

वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असतात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. तर हे दर दररोज सकाळी ६ वाजता जाहीर केले जातात आणि ते नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

टोयोटाची धाकड Hilux Black Edition

हिलक्स ब्लॅक एडिशनमध्ये ड्रायव्हर फोकस्ड प्रीमियम केबिन आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आरामदायी वातावरण आहे. आतील भाग आलिशान लेदर अपहोल्स्ट्री, वैयक्तिकृत आरामासाठी ड्युअल-झोन, ऑटोमॅटिक क्लायमेट कण्ट्रोल सिस्टम, आठ इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, ज्यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले आहे. आरामदायी सुविधा वाढवणाऱ्या अतिरिक्त फीचर्समध्ये eight way पॉवर्ड ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक डिमिंगसाठी इलेक्ट्रोक्रोमिक IRVM आणि ऑडिओ डिस्प्लेसह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांचा समावेश आहे.