Maharashtra RTE Admissions 2025: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के प्रवेश वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने पार पडत असते. आज या कायद्याअंतर्गत निवड यादी जाहीर केली जाणार आहे. शासनाची अधिकृत वेबसाइट student.maharashtra.gov.in सोडत पाहू शकता. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्यभरातील सर्व गट शिक्षण अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा