SC on Maharashtra Satta Sangharsh Updates Today, 11 May 2023: गेल्या ११ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद करण्यात आला. यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने वकिलांनी जोरकसपणे बाजू मांडली. या निकालावर राज्यातल्या शिंदे सरकारच्या भवितव्यावरही या निर्णयाचा परिणाम होणार असल्यामुळे त्याच्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सर्वोच्च न्यायालयाकडून या सुनावणीचं थेट प्रक्षेपण…
Maharashtra Political Crisis Updates: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा महाफैसला!
महाराष्ट्राच्या निकाल वाचनाला सुरुवात
आपल्या कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी राजकीय कार्यक्रम टाळून नाशिकमध्ये मद्यनिर्मिती उद्योगाच्या पाहणीत रमल्याचे दिसले.
सर्वोच्च न्यायालयात दिल्लीच्या प्रकरणाच्या निकालाचं वाचन सुरू
CJI DY Chandrachud : This case deals with the asymmteric model of federal governance in the country. The issue is who will have the power to control administrative services in Delhi, whether the Delhi Govt or the LG, representing the Union Govt.#DelhiGovtvsLG…
— Live Law (@LiveLawIndia) May 11, 2023
निकाल येईपर्यंत त्यावर काही बोलणं मूर्खपणा ठरेल. आता या सगळ्यातली माझी भूमिका संपली आहे. आता न्यायालय माझ्या भूमिकेवर जे बोलेल, त्यावर आम्ही बोलू – भगतसिंह कोश्यारी
काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यात इडीनं मला संध्याकाळी ५ वाजता नोटीस पाठवली. ६ वाजता ती माझ्या घरी आली. त्या नोटीसमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. त्यातला फाईल नंबर काढून बघितला तर आयएलएफएस नावाच्या कोणत्यातरी संस्थेच्या संदर्भात हे प्रकरण आहे. त्या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. तरी बोलवलंय म्हटल्यावर त्यांच्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ – जयंत पाटील
सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबईतील काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह
न्यायमूर्ती हिमा कोहली
न्यायमूर्ती एम. आर. शाह
न्यायमूर्ती कृष्ण मुरारी
सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह मुंबईतील काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
यामिनी जाधव
संदिपान भुमरे
भरत गोगावले
संजय शिरसाट
लता सोनावणे
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
बालाजी कल्याणकर
अनिल बाबर
महेश शिंदे
संजय रायमुलकर
चिमणराव पाटील
रमेश बोरणारे
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केले होते. “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ असं म्हणत त्यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, यावरून आता शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी राऊतांना टोला लगावला आहे.
दिल्ली सरकारबाबतच्या निकालाचं वाचन झाल्यानंतर ११ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालाचं वाचन सुरू होईल.
A Constitution Bench led by CJI DY Chandrachud will deliver the verdict. It is a unanimous decision by the bench. The judgment is authored by CJI.
— Live Law (@LiveLawIndia) May 11, 2023
The bench will assemble after 10.30 AM.#DelhiGovtvsLG #SupremeCourtofIndia pic.twitter.com/D6rLjd1vki
माजी सरन्यायाधीश अजीझ मुशब्बर अहमदी यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश एकत्र
Full Court of the #SupremeCourt assembles in the first court to pay homage and tribute to former Chief Justice of India Aziz Mushabber Ahmadi, who passed away recently.#SupremeCourt #SupremeCourtofIndia pic.twitter.com/dRPGh4NQqk
— Live Law (@LiveLawIndia) May 11, 2023
आधी निकाल येऊ द्या, त्यानंतर प्रतिक्रिया देईन – तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी!
थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात निकालाचं वाचन होणार आहे. आधी दिल्ली सरकारसंदर्भातल्या खटल्याच्या निकालाचं वाचन होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकालाचं वाचन केलं जाणार आहे.
#SupremeCourt to deliver judgment today in the dispute between Delhi Government and the Lieutenant Governor regarding who has the power to control civil servants in the national capital.
— Live Law (@LiveLawIndia) May 11, 2023
Follow this thread for live-updates. #DelhiGovernment #ArvindKejriwal #SupremeCourtofIndia pic.twitter.com/qarpPaHqww
मला वाटतं की सरकारला धोका आहे. जर १६ आमदार अपात्र ठरतात, तर उरलेले २४ आमदारही अपात्र ठरतील. त्यामुळे सरकार लगेच पडेल. सरकारला धोका नाही असं कोण कसं बोलू शकतं? जर अपात्रांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचंही नाव असेल, तर ते अपात्र ठरतील आणि हा गद्दारांचा गट संपून जाईल – संजय राऊत
बहुधा देवेंद्र फडणवीसांना सत्याची जाणीव झाली असेल. ते किंवा त्यांनी मांडीवर घेतलेले सगळे मूर्खच बोलत आहेत की निकाल त्यांच्या बाजूने लागेल. हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे – संजय राऊत
आमचा न्यायावर विश्वास आहे. आम्ही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. हा बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय लोकशाहीची हत्या करणार नाही अशी आम्हाला खात्री आहे – संजय राऊत
राहुल नार्वेकर म्हणतायत निर्णय माझ्याकडेच येईल, म्हणजे कुणाकडे येईल? तुमची नियुक्तीच घटनाबाह्य आहे. त्यामुळे तुमच्याकडे निर्णय येऊ शकत नाही. तो निर्णय तेव्हाचे चेअरवर बसलेले उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे यायला हवा – संजय राऊत
११ च्या सुमारास सुरू होणार निकालाचं वाचन!

कोणताही निर्णय आला, तर तो आल्यानंतरच अध्यक्ष त्यांच्या पद्धतीने पावलं उचलतील. कोणताही कार्यकर्ता, नेता अस्वस्थ नाहीये. त्या सगळ्यांना वाटतंय की निर्णय लोकशाही पद्धतीने लागेल. लोकशाही संख्येवर मोजली जाते, शपथपत्रावर मोजली जात नाही – अब्दुल सत्तार
हा निर्णय घटनेला धरूनच मी केला आहे. आजचा निर्णय अपात्रतेचा येईल. जर १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते अपात्र झाल्यानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद जाईल. त्यानंतर सरकार कोसळेल – नरहरी झिरवळ
सर्वोच्च न्यायालय आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि इतर काही याचिकांवर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वी न्यायालयाच्या या निर्णयाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत, अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आमदारांवर केलेल्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सविस्तर वाचा
निकालानंतर भरपूर घडामोडी घडतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले काही आमदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातले काही आमदार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. याची प्रचिती तुम्हाला एक-दोन महिन्यांत येईल – उदय सामंत
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल एकच, सर्व पाच न्यायाधीशांमध्ये निकालाबाबत एकमत!
#BREAKING The Constitution Bench judgments in Delhi Govt vs LG case and the Shiv Sena case are unanimous.
— Live Law (@LiveLawIndia) May 10, 2023
Only one judgment written by CJI DY Chandrachud on behalf of the 5-judge bench in both the cases as per the causelist. #SupremeCourtofIndia #SupremeCourt #ShivSena https://t.co/NXbqkysA7j pic.twitter.com/LrBQBbgT0a
संजय राऊतांचं खोचक ट्वीट..
काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 11, 2023
जय महाराष्ट्र!
😄😄 https://t.co/PQqCmfWpj8
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे मोबाईल बंद असल्याचं सांगितलं जात असून निकालाला अवघे काही तास उरले असताना झिरवळांची नेमकी भूमिका काय असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदे
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
यामिनी जाधव
संदिपान भुमरे
भरत गोगावले
संजय शिरसाट
लता सोनावणे
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
बालाजी कल्याणकर
अनिल बाबर
महेश शिंदे
संजय रायमुलकर
चिमणराव पाटील
रमेश बोरणारे
हजार वकील उभे राहिले तर सूर्य पश्चिमेकडून उगवतो, एक वकील उभा राहिला तर सूर्य पूर्वेकडून उगवतो. कोण जिंकेल? सर्वोच्च न्यायालयात कोणत्या प्रकरणावर सुनावणी आहे? असं अपात्र करता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही. सत्याचाच विजय होतो. काही लोक हवा पसरवण्याचा प्रयत्न करतात. मायावी विचार मांडतात. गैरसमज निर्माण करतात. पण मी निश्चितपणे सांगतो की काहीही सत्तासंघर्ष नाही. जनतेच्या विकासासाठी आम्ही काम करतोय – चंद्रशेखर बावनकुळे
निवडणूक आयोग कसं वागलं सगळ्यांनी पाहिलं. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तिथे बसलेले असताना असं काही घडेल असं मला वाटत नाही. संविधानाचा संरक्षण ते नक्कीच करतील – अरविंद सावंत
Maharashtra Political Crisis Live Updates: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा महाफैसला!