SC on Maharashtra Satta Sangharsh Updates Today, 11 May 2023: गेल्या ११ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद करण्यात आला. यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने वकिलांनी जोरकसपणे बाजू मांडली. या निकालावर राज्यातल्या शिंदे सरकारच्या भवितव्यावरही या निर्णयाचा परिणाम होणार असल्यामुळे त्याच्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वोच्च न्यायालयाकडून या सुनावणीचं थेट प्रक्षेपण…

Live Updates

Maharashtra Political Crisis Updates: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा महाफैसला!

07:45 (IST) 11 May 2023
Maharashtra Satta Sangharsh: “…तर राज्यपालांची कृतीच अयोग्य ठरेल”, सुप्रीम कोर्टाच्या संभाव्य निकालावर कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं महत्त्वाचं विधान

सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालावर कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

वाचा सविस्तर

07:44 (IST) 11 May 2023
Maharashtra Satta Sangharsh: “…तर राज्यात मोठ्या घडामोडी आणि पडझड पाहायला मिळेल”, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं भाष्य

एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे या आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या राजकीय भवितव्यासाठी हा निकाल दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.

वाचा सविस्तर

07:42 (IST) 11 May 2023
Maharashtra Satta Sangharsh: ..तोपर्यंत सरकारला धोका नाही – अजित पवार

१४५ आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे. तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नाही – अजित पवार

07:41 (IST) 11 May 2023
Maharashtra Satta Sangharsh: एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल आल्यानंतरच प्रतिक्रिया देईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे</p>

07:41 (IST) 11 May 2023
Maharashtra Satta Sangharsh: अजित पवार म्हणतात, “विधानसभा अध्यक्षांकडेच…”

निकाल काहीही लागला, तरी माझं स्वत:चं मत आहे. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे. कदाचित हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण पाठवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही – अजित पवार

महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी

Maharashtra Political Crisis Live Updates: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा महाफैसला!