Full Candidate List of Eknath Shinde Shivsena : राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोण कोणाविरोधात उभं राहणार आहे हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. २८८ जागांसाठी राज्यात ४१४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पडताळणीनंतर ७ हजार ७८ उमेदवार पात्र ठरले. अखेरच्या दिवशी २ हजार ९३८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट झाला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षआने त्यांच्या एकूण उमेदवारांची यादी आता जाहीर केली आहे. त्यानुसार, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून कोण कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे. त्यांची यादी एका क्लिकवर पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
विधानसभा मतदारसंघउमेदवार
अक्कलकुआआमश्या फलजी पाडवी
साक्रीमंजुळाताई तुळशीराम गावित
पाचोराकिशोर (अप्पा) धनसिंग पाटील
मुक्ताईनगरचंद्रकांत निंबा पाटील
बुलढाणासंजय रामभाऊ गायकवाड
रिसोडभावना पुंडलीकराव गवळी
दर्यापूरअभिजित आनंदराव अडसूळ
रामटेकआशिष नंदकिशोर जैस्वाल
भंडारानरेंद्र भोजराज भोंडेकर
दिग्रससंजय दुलीचंद राठोड
हदगावसंभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर
नांदेड उत्तरआनंद शंकर तिडके पाटील
कळमनुरीसंतोष लक्ष्मणराव बांगर
छत्रपती संभाजीनगर पश्चिमसंजय पांडुरंग शिरसाट
पैठणविलास संदिपान भुमरे
वैजापूररमेश नानासाहेब बोरनारे
नांदगावसुहास द्वारकानाथ कांदे
मालेगाव बाह्यदादाजी दगडूजी भुसे
दिंडोरीधनराज हरिभाऊ महाले
देवलालीडॉ. राजश्री हरिषचंद्र अहिराव
पालघरराजेंद्र धेड्या गावित
बोईसरविलास सुकुर तरे
अबंरनाथबालाजी प्रल्हाद किणीकर
कल्याण ग्रामीणराजेश गोवर्धन मोरे
ओवळा – माजीवाडाप्रताप बाबूराव सरनाईक
कोपरी – पाचपाखडीएकनाथ संभाजी शिंदे
मागाठाणेप्रकाश राजाराम सुर्वे
विक्रोळीसुवर्णा सहदेव करंजे
भांडुप पश्चिमअशोक धर्मराज पाटील
जोगेश्वरी पूर्वमनिषा रविंद्र वायकर
दिंडोशीसंजय ब्रिजकिशोर निरुपम
अंधेरी पूर्वमूरजी कांनजी पटेल
चांदिवलीदिलीप भाऊसाहेब लांडे
मानखुर्द शिवाजीनगरसुरेश पाटील
अणुशक्ती नगरअविनाश राणे
चेंबूरतुकाराम रामकृष्ण काते
कुर्लामंगेश अनंत कुडाळकर (अजा)
धारावीराजेश खंदारे
माहिमसदा (सदानंद) शंकर सरवणकर
वरळीमिलींद मुरली देवरा
भायखळायामिनी यशवंत जाधव
मुंबादेवीशायना मनिष चुडासामा मुनोट (शायना एन. सी.)
कर्जतमहेंद्र सदाशिव थोरवे
अलिबागमहेंद्र हरी दळवी
महाडभरतशेठ मारुती गोगावले
पुरंदरविजय सोपानराव शिवतारे
संगमनेरअमोल धोंडीबा खताळ
श्रीरामपुरभाऊसाहेब मल्हारी कांबळे
नेवासाविठ्ठलराव वकिलराव लंघे पाटील
उमरगाज्ञानराज धोंडीराम चौगुले
धाराशिवअजित बाप्पासाहेब पिंगळे
परांडाडॉ. तानाजी जयवंत सावंत
करमाळादिग्विजय बागल
बार्शीराजेंद्र राऊत
सांगोलाशहाजी बापू राजाराम पाटील
कोरेगांवमहेश संभाजीराजे शिंदे
पाटणशंभूराज शिवाजीराव देसाई
दापोलीयोगेश रामदास कदम</td>
गुहागरराजेश रामचंद्र बेंडल
रत्नागिरीउदय रविंद्र सामंत
राजापूरकिरण रविंद्र सामंत
कुडाळनिलेश नारायण राणे</td>
सावंतवाडीदीपक वसंतराव केसरकर
राधानगरीप्रकाश आनंदराव आबिटकर
करवीरचंद्रदिप शशिकांत नरके
कोल्हापुर उत्तरराजेश विनायक क्षिरसागर
खानापूरसुहास अनिल बाबर
हातकंगणले (सहयोगी पक्ष)अशोक माने
शिरोळ(सहयोगी पक्ष)राजेंद्र येड्रावकर

हेही वाचा >> BJP Candidate List : भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!

हे सर्व उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ८५ पैकी किती जागांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला विजय मिळतोय हे पाहावं लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 eknath shinde shivsena full candidate list sgk