Maharashtra Politics Updates Today : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दोन दिवस शिल्लक असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीतील घोळ संपलेले नाहीत. दोन्ही आघाड्यांतील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. बंडोबांना शांत करण्याची मोहीम पक्षांच्या नेत्यांना हाती घ्यावी लागली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीही चव्हाट्यावर आली आहे. तर, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार आहे. काहींनी गुरुपुष्यामृत योग म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी अर्ज भरले. तर, उर्वरित आज आणि उद्यामध्ये अर्ज दाखल करतील. बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अजित पवार आणि युगेंद्र पवार यांनी आज अर्ज दाखल केले आहेत. तर, ठाण्यात संजय केळकर, एकनाथ शिंदेा यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार किती?

महाविकास आघाडी
काँग्रेस – १००
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ७६
शिवसेना (उद्धव ठाकरे) – ८४

महायुती
भाजपा – १४६
शिवेसना (एकनाथ शिंदे) – ६५
राष्ट्रवादी (अजित पवार) – ४९

Live Updates

Maharashtra Breaking News Today, 28 October 2024 : विधानसभेचा अर्ज भरण्यास सुरुवात; उरले फक्त दोन दिवस

12:40 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live News : कोण अर्ज मागे घेणार हे माहीत नाही – अमित ठाकरे

अर्ज भरताना चांगला प्रतिसाद मिळाला. लहानपणांपासून मी यांच्यासोबत वाढलो ते सर्व आज आले. मला वाटतं की माझं काम प्रामाणिक करणार आहे. त्यामुळे कोणी अर्ज मागे घेणार आहे हे माहीत नाही – अमित ठाकरे

12:39 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live News : हिंदुत्त्व आमच्यासाठी जगण्याचा मुद्दा, निवडणुकीचा नाही! – देवेंद्र फडणवीस

12:38 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live News : रक्ताच्या नात्याने वारसा येत नाही – देवेंद्र फडणवीस

रक्ताच्या नाताने वारसा येत नाही. विचाराने आणि कृतीने वारसा येतो. विचार आणि कृतीने आनंद दिघे यांचा वारसा एकनाथ शिंदे यांच्याकडेच येईल. आम्ही प्रत्येक निवडणूक आव्हानात्मक मानतो. पण मला वाटतंय की लोक आम्हाला पुन्हा सत्ता देणार. मुंबईत महायुतीची ताकद आहे. मुंबई महायुतीबरोबर आणि मुंबई मोदींबरोबर – देवेंद्र फडणवीस

12:30 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live News : अजित पवारांनी बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला

12:11 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live News

11:17 (IST) 28 Oct 2024
चिंचवड विधानसभा: “डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात अमोल कोल्हे…”, नाना काटेंचा नेमका रोख कुणाकडे?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात यशस्वी झाले आहेत. अशी टीका बंडखोर नाना काटे यांनी कोल्हे यांच्यावर केली आहे.

महायुती मधून अजित पवार गटाचे नाना काटे हे बंडखोरी करत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर सडकून टीका केली. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला.

11:16 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live News : युगेंद्र पवारांचा अर्ज भरण्याकरता शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित

युगेंद्र पवारांचा अर्ज भरण्याकरता शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित

11:11 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live News : “माझ्या विरोधातील उमेदवार तगडा…”, अर्ज भरायला निघालेल्या अजित पवारांची प्रतिक्रिया!

प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकवेळी मी माझ्या विरोधातील उमेदवाराला तगडा आहे, असं समजूनच माझ्या कार्यकर्त्यांनी, मी आणि माझ्या कुटुंबीयांनी प्रचार केला आहे. यावेळीही बारामतीकर चांगल्या मतांनी मला जिंकवतील – अजित पवार

10:45 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live News : नाना पटोलेंकडून संजय राऊतांना प्रेमाचा सल्ला; म्हणाले, “विरोधकांच्या…”

संजय राऊतांनी नाराजीचा विषय संपवला पाहिजे. विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. मला असं वाटतं की संजय राऊतांनी आपली भूमिका विरोधकांच्या विरोधात टाकली पाहिजे असा माझा प्रेमाचा सल्ला आहे – नाना पटोले

10:22 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live : युगेंद्र पवार आणि अजित पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार एकमेकांविरोधात बारामतीत उभे ठाकले आहेत. हे दोघेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

10:20 (IST) 28 Oct 2024
अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात, संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा

आम्ही सगळे एकत्र लढतो आहोत. सोलापूर दक्षिण या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. काँग्रेसच्या यादीतही काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. आता मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात – संजय राऊत

10:20 (IST) 28 Oct 2024
उमेदवारी अर्जांसाठी अखेरचे दोन दिवस; महायुती, मविआतील घोळ मात्र अद्याप कायम

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दोन दिवस शिल्लक असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीतील घोळ संपलेले नाहीत.

सविस्तर वृत्त वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह

Maharashtra Breaking News Live Today, 28 October 2024 : विधानसभेचा अर्ज भरण्यास सुरुवात; उरले फक्त दोन दिवस