Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Petrol And Diesel Rates: आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून राज्यातील प्रत्येक केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची जनता कोणाच्या हातामध्ये पुन्हा एकदा सत्ता देणार, हे पाहणं रंजक ठरेल. याचं उत्तर २३ नोव्हेंबर रोजी मिळणार असलं, तरीही नेमका कौल कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे. याच पाश्वभूमीवर आज मतदानाच्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का? पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले का? हे आपण जाणून घेऊया…

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.९१९०.४६
अकोला१०४.१२९०.६८
अमरावती१०५.१०९१.६३
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.७५९१.२८
बीड१०५.३८९१.८७
बुलढाणा१०४.७४९१.२८
चंद्रपूर१०४.४०९०.९६
धुळे१०४.३८९०.९१
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.३३९१.८४
हिंगोली१०५.३५९१.८६
जळगाव१०४.२४९०.७८
जालना१०६.२७९२.७२
कोल्हापूर१०३.९७९०.५३
लातूर१०५.५९९२.०९
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.५६९३.०१
नंदुरबार१०४.७७९१.२९
नाशिक१०४.४४९०.९६
उस्मानाबाद१०५.००९१.५२
पालघर१०४.८६९१.३३
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०३.८८९०.४१
रायगड१०४.०६९१.४९
रत्नागिरी१०५.७७९२.२६
सांगली१०४.९७९१.४६
सातारा१०४.७२९१.५६
सिंधुदुर्ग१०५.९०९२.२४
सोलापूर१०४.४६९१.००
ठाणे१०३.८९९०.३९
वर्धा१०४.४५९१.००
वाशिम१०५.०९९१.६१
यवतमाळ१०५.४६९१.९७

२० नोव्हेंबर २०२४ चे पेट्रोल व डिझेलचे दर सकाळी सहा वाजता जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असते आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचे दर आज किंचित कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

16 December 2025 Latest Petrol Diesel Price
Petrol And Diesel Rate: महाराष्ट्रात वाढला इंधनाचा भाव? तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Greenhouse gas emissions from country decreased 7 93 percent in 2020
हरित वायू उत्सर्जनात मोठा दिलासा, जाणून घ्या, हरित वायू उत्सर्जनाची स्थिती
Daily petrol diesel price on 14 January 2025 in marathi
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे दर! तुमच्या शहरांत एक लिटर इंधनाची काय असेल किंमत?
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
Uran gas power plant is producing 300 MW of electricity instead of 672 MW
वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर

मोबाईलवर चेक करा पेट्रोल-डिझेलचे दर :

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. तुम्ही घरी बसूनही इंधनाचे दर चेक करू शकता. SMS च्या मदतीने तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर घरबसल्या चेक करू शकता. तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर तुम्हाला RSP सोबत सिटी कोड लिहून 9224992249 या नंबरवर पाठवा. तुम्ही बीपीसीएलचे ग्राहक आहात तर तुम्हाला RSP लिहून आणि 9223112222 या नंबरवर पाठवलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमतीबद्दल माहिती मिळेल. तुम्ही HPCL चे ग्राहक असाल, तर तुम्ही HP Price टाइप करून 9222201122 या क्रमांकावर पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती SMS द्वारे मिळतील.

टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच :

जपानी ऑटोमोबाईल उत्पादक टोयोटा भारतीय बाजारपेठेत हॅचबॅक ते एसयूव्ही सेग्मेंटपर्यंतची वाहने सादर करते. पण, आता वर्षाच्या अखेरीस कंपनीने तीन कारच्या लिमिटेड एडिशन लाँच केल्या आहेत; ज्यामध्ये ज्यात टोयोटा ग्लान्झा, टेसर व हायरायडरचा समावेश आहे. त्यात तुम्हाला वर्षभराच्या सवलती आणि टोयोटा जेन्युइन ॲक्सेसरीज (TGA) पॅकेजसह देण्यात येणार आहेत. लिमिटेड एडिशन व्यतिरिक्त, कंपनी आपल्या तीन कारवर १ लाख रुपयांपेक्षा जास्त बचत करण्याची संधी देखील देत आहे. नुकत्याच सादर केलेल्या फेस्टिव्हल लिमिटेड एडिशन्सना मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे जपानी चारचाकी उत्पादक कंपनी स्पेशल लिमिटेड एडिशन लाइनअप वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवणार आहे.

Story img Loader