Full BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोण कोणाविरोधात उभं राहणार आहे हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. २८८ जागांसाठी राज्यात ४१४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पडताळणीनंतर ७ हजार ७८ उमेदवार पात्र ठरले. अखेरच्या दिवशी २ हजार ९३८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट झाला आहे. भाजपाने त्यांच्या एकूण उमेदवारांची यादी आता जाहीर केली आहे. त्यानुसार, भाजपाकडून कोण कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा उमेदवारांची यादी पाहा

क्रमांकमतदारसंघउमेदवार
शहादाराजेश पाडवी
नंदूरबार विजयकुमार गावित
धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील
धुळे शहर अनुप अग्रवाल
सिंदखेड जयकुमार रावल
शिरपूर काशिरामदादा पावरा
रावेर अमोल जावळे
भुसावळ संजय सावकारे
जळगाव शहर सुरेश भोळे
१०चाळीसगाव मंगेश चव्हाण
११जामनेर गिरीश महाजन
१२मलकापूर चैनसुख संचेती
१३चिखली श्वेता महाले
१४खामगाव आकाश फुंडकर
१५जळगाव संजय कुटे
१६अकोट प्रकाश गुणवंतराव भारसाकले
१७अकोला पश्चिमविजय अग्रवाल
१८अकोला पूर्वरणधीर सावरकर
१९मूर्तीजापूर हरीश पिंपळे
२०वाशिमश्याम खोडे
२१कारंजा सई डहाके
२२धामणगाव रेल्वे प्रतापदाद अडसळ
२३तेओसा राजेश वानखेडे
२४मेळघाट केवलराम काळे
२५अचलपूर प्रवीण तायडे
२६मोर्शी उमेश यावलकर
२७आरवीसुमीत वानखेडे
२८देओळीराजेश बकाणे
२९हिंगणघाट समीर कुणावार
३०वर्धा पंकज भोयर
३१काटोल चरणसिंग ठाकूर
३२सावनेर आशिष देशमुख
३३हिंगणासमीर मेघे
३४उमरेड सुधीर लक्ष्मणराव पारवे
३५नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस
३६नागपूर पूर्व कृष्णा खोपडे
३७नागपूर मध्य प्रवीण दटके
३८नागपूर पश्चिम सुधाकर कोहळे
३९नागपूर उत्तरमिलिंद माने
४०कामठी चंद्रशेखर बावनकुळे
४१सकोली अविनाश ब्राह्मणकर
४२तिरोडाविजय राहांगाडले
४३गोंदिया विनोद अग्रवाल
४४आमगाव संजय पुराम
४५अरमोरीकृष्णा गजबे
४६गडचिरोलीमिलिंद रामजी नरोट
४७राजुरादेवराव भोंगळे
४८चंद्रपूर किशोर गजाननराव जोरगेवार
४९बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार
५०ब्रह्मपूरी कृष्णालाल सहारे
५१चिमूर किर्तीकुमार भांगडिया
५२वणी संजीवरेड्डी बोडकूरवार
५३राळेगाव अशोक उइके
५४यवतमाळ मदन येरावार
५५आर्णीराजू तोडसाम
५६उमरखेड किशन वानखेडे
५७किनवट भीमराव केराम
५८भोकर श्रीजया चव्हाण
५९नायगावराजेश पवार
६०देगलूरजितेश अंतापूरकर
६१मुखेड तुषार राठोड
६२हिंगोली तानाजीराव मुटकुले
६३जिंतूर बोर्डीकर
६४परतूर बबनराव लोणीकर
६५बदनापूरनारायण कुचे
६६भोकरदन संतोष दानवे
६७फुलांब्री अनुराधा चव्हाण
६८औरंगाबाद पूर्व अतुल सावे
६९गंगापूर प्रशांत बंम
७०बगलान दिलीप बोरसे
७१चांदवडराहुल आहेर
७२नाशिक पूर्व राहुल ढिकले
७३नाशिक मध्य देवयानी फरांदे
७४नाशिक पश्चिम सीमा हिरे
७५डहाणूविनोद मेढा
७६विक्रमगड हरिश्चंद्र भोये
७७नालासोपाराराजन नाईक
७८वसई स्नेहा दुबे
७९भिवंडी पश्चिम मेहश चौघुले
८०मुरबाड किसन कथोरे
८१उल्हासनगर कुमार ऐलानी
८२कल्याण पूर्व सुलभा गायकवाड
८३डोंबिवली रविंद्र चव्हाण
८४मीरा भाईंदर नरेंद्र मेहता
८५ठाणेसंजय केळकर
८६ऐरोली गणेश नाईक
८७बेलापूर मंदाताई म्हात्रे
८८बोरिवली संजय उपाध्याय
८९दहिसर मनीषा चौधरी
९०मुलुंडमिहिर कोटेचा
९१कांदिवली पूर्व अतुल भातखळकर
९२चारकोप योगेश सागर
९३मालाड पश्चिमविनोद शेला
९४गोरेगाव विद्या ठाकूर
९५वर्सोवा भारती लव्हेकर
९६अंधेरी पश्चिम अमित साटम
९७विले पार्ले पराग आळवणी
९८घाटकोपर पश्चिमराम कदम
९९घाटकोपर पूर्व पराग शाह
१००वांद्रे पश्चिमआशिष शेलार
१०१सायन कोळीवाडा कॅप्टन आर. तामिळ सेल्वान
१०२वडाळा कालिदास कोळंबकर
१०३मलबार हिलमंगल प्रभात लोढा
१०४कुलाबा राहुल नार्वेकर
१०५पनवेलप्रशांत ठाकूर
१०६उरण महेश बालदी
१०७पेण रवीशेठ पाटील
१०८दौंड राहुल कुल
१०९चिंचवड शंकर जगताप
११०भोसरी महेश लांडगे
१११शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे
११२कोथरूड चंद्रकांत पाटील
११३खडकवासला भिमराव तापकीर
११४पार्वतीमाधुरी मिसाळ
११५पुणे कंटोन्मेंटसुनील कांबळे
११६कसबा पेठ हेमंत रासने
११७शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील
११८शेवगाव मोनिका राजळे
११९राहुरी शिवाजी कर्डिले
१२०श्रीगोंदाप्रतिभा पाचपुते
१२१कर्जत जामखेड राम शिंदे
१२२आष्टी सुरेश धस
१२३कैज नमिता मुंदडा
१२४लातूर ग्रामीण रमेशअप्पा कराड</td>
१२५लातूर शहर अर्चना चाकूरकर
१२६निलंगे संभाजी नलंगेकर
१२७औसा अभिमन्यू पवार
१२८तुळजापूरराणाजगजितसिंह पाटील
१२९सोलापूर शहर उत्तर विजय देशमुख
१३०सोलापूर शहर मध्य देवेंद्र कोठे
१३१अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी
१३२सोलापूर दक्षिणसुभाषबापू देशमुख
१३३पंढरपूर समाधान आवताडे
१३४माळशिरस राम सातपुते
१३५माण जयकुमार गोरे
१३६कराड उत्तर मनोज घोरपडे
१३७कराड दक्षिण अतुल भोसले
१३८सातारा शिवेंद्रसिंह राजे भोसले
१३९कणकवली नितेश राणे
१४०कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक
१४१इचलकरंजी राहुल अवाडे
१४२मिरज सुरेशभाऊ खाडे
१४३सांगली धनंजय गाडगीळ
१४४शिराळा सत्यजित देशमुख
१४५पलूस कडेगाव संग्राम देशमुख
१४६जत गोपीचंद पडळकर
१४७नागपूर दक्षिणमोहन मते
१४८वरोरा करण देवतळे

भाजपा उमेदवारांची यादी पाहा

क्रमांकमतदारसंघउमेदवार
शहादाराजेश पाडवी
नंदूरबार विजयकुमार गावित
धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील
धुळे शहर अनुप अग्रवाल
सिंदखेड जयकुमार रावल
शिरपूर काशिरामदादा पावरा
रावेर अमोल जावळे
भुसावळ संजय सावकारे
जळगाव शहर सुरेश भोळे
१०चाळीसगाव मंगेश चव्हाण
११जामनेर गिरीश महाजन
१२मलकापूर चैनसुख संचेती
१३चिखली श्वेता महाले
१४खामगाव आकाश फुंडकर
१५जळगाव संजय कुटे
१६अकोट प्रकाश गुणवंतराव भारसाकले
१७अकोला पश्चिमविजय अग्रवाल
१८अकोला पूर्वरणधीर सावरकर
१९मूर्तीजापूर हरीश पिंपळे
२०वाशिमश्याम खोडे
२१कारंजा सई डहाके
२२धामणगाव रेल्वे प्रतापदाद अडसळ
२३तेओसा राजेश वानखेडे
२४मेळघाट केवलराम काळे
२५अचलपूर प्रवीण तायडे
२६मोर्शी उमेश यावलकर
२७आरवीसुमीत वानखेडे
२८देओळीराजेश बकाणे
२९हिंगणघाट समीर कुणावार
३०वर्धा पंकज भोयर
३१काटोल चरणसिंग ठाकूर
३२सावनेर आशिष देशमुख
३३हिंगणासमीर मेघे
३४उमरेड सुधीर लक्ष्मणराव पारवे
३५नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस
३६नागपूर पूर्व कृष्णा खोपडे
३७नागपूर मध्य प्रवीण दटके
३८नागपूर पश्चिम सुधाकर कोहळे
३९नागपूर उत्तरमिलिंद माने
४०कामठी चंद्रशेखर बावनकुळे
४१सकोली अविनाश ब्राह्मणकर
४२तिरोडाविजय राहांगाडले
४३गोंदिया विनोद अग्रवाल
४४आमगाव संजय पुराम
४५अरमोरीकृष्णा गजबे
४६गडचिरोलीमिलिंद रामजी नरोट
४७राजुरादेवराव भोंगळे
४८चंद्रपूर किशोर गजाननराव जोरगेवार
४९बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार
५०ब्रह्मपूरी कृष्णालाल सहारे
५१चिमूर किर्तीकुमार भांगडिया
५२वणी संजीवरेड्डी बोडकूरवार
५३राळेगाव अशोक उइके
५४यवतमाळ मदन येरावार
५५आर्णीराजू तोडसाम
५६उमरखेड किशन वानखेडे
५७किनवट भीमराव केराम
५८भोकर श्रीजया चव्हाण
५९नायगावराजेश पवार
६०देगलूरजितेश अंतापूरकर
६१मुखेड तुषार राठोड
६२हिंगोली तानाजीराव मुटकुले
६३जिंतूर बोर्डीकर
६४परतूर बबनराव लोणीकर
६५बदनापूरनारायण कुचे
६६भोकरदन संतोष दानवे
६७फुलांब्री अनुराधा चव्हाण
६८औरंगाबाद पूर्व अतुल सावे
६९गंगापूर प्रशांत बंम
७०बगलान दिलीप बोरसे
७१चांदवडराहुल आहेर
७२नाशिक पूर्व राहुल ढिकले
७३नाशिक मध्य देवयानी फरांदे
७४नाशिक पश्चिम सीमा हिरे
७५डहाणूविनोद मेढा
७६विक्रमगड हरिश्चंद्र भोये
७७नालासोपाराराजन नाईक
७८वसई स्नेहा दुबे
७९भिवंडी पश्चिम मेहश चौघुले
८०मुरबाड किसन कथोरे
८१उल्हासनगर कुमार ऐलानी
८२कल्याण पूर्व सुलभा गायकवाड
८३डोंबिवली रविंद्र चव्हाण
८४मीरा भाईंदर नरेंद्र मेहता
८५ठाणेसंजय केळकर
८६ऐरोली गणेश नाईक
८७बेलापूर मंदाताई म्हात्रे
८८बोरिवली संजय उपाध्याय
८९दहिसर मनीषा चौधरी
९०मुलुंडमिहिर कोटेचा
९१कांदिवली पूर्व अतुल भातखळकर
९२चारकोप योगेश सागर
९३मालाड पश्चिमविनोद शेला
९४गोरेगाव विद्या ठाकूर
९५वर्सोवा भारती लव्हेकर
९६अंधेरी पश्चिम अमित साटम
९७विले पार्ले पराग आळवणी
९८घाटकोपर पश्चिमराम कदम
९९घाटकोपर पूर्व पराग शाह
१००वांद्रे पश्चिमआशिष शेलार
१०१सायन कोळीवाडा कॅप्टन आर. तामिळ सेल्वान
१०२वडाळा कालिदास कोळंबकर
१०३मलबार हिलमंगल प्रभात लोढा
१०४कुलाबा राहुल नार्वेकर
१०५पनवेलप्रशांत ठाकूर
१०६उरण महेश बालदी
१०७पेण रवीशेठ पाटील
१०८दौंड राहुल कुल
१०९चिंचवड शंकर जगताप
११०भोसरी महेश लांडगे
१११शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे
११२कोथरूड चंद्रकांत पाटील
११३खडकवासला भिमराव तापकीर
११४पार्वतीमाधुरी मिसाळ
११५पुणे कंटोन्मेंटसुनील कांबळे
११६कसबा पेठ हेमंत रासने
११७शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील
११८शेवगाव मोनिका राजळे
११९राहुरी शिवाजी कर्डिले
१२०श्रीगोंदाप्रतिभा पाचपुते
१२१कर्जत जामखेड राम शिंदे
१२२आष्टी सुरेश धस
१२३कैज नमिता मुंदडा
१२४लातूर ग्रामीण रमेशअप्पा कराड</td>
१२५लातूर शहर अर्चना चाकूरकर
१२६निलंगे संभाजी नलंगेकर
१२७औसा अभिमन्यू पवार
१२८तुळजापूरराणाजगजितसिंह पाटील
१२९सोलापूर शहर उत्तर विजय देशमुख
१३०सोलापूर शहर मध्य देवेंद्र कोठे
१३१अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी
१३२सोलापूर दक्षिणसुभाषबापू देशमुख
१३३पंढरपूर समाधान आवताडे
१३४माळशिरस राम सातपुते
१३५माण जयकुमार गोरे
१३६कराड उत्तर मनोज घोरपडे
१३७कराड दक्षिण अतुल भोसले
१३८सातारा शिवेंद्रसिंह राजे भोसले
१३९कणकवली नितेश राणे
१४०कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक
१४१इचलकरंजी राहुल अवाडे
१४२मिरज सुरेशभाऊ खाडे
१४३सांगली धनंजय गाडगीळ
१४४शिराळा सत्यजित देशमुख
१४५पलूस कडेगाव संग्राम देशमुख
१४६जत गोपीचंद पडळकर
१४७नागपूर दक्षिणमोहन मते
१४८वरोरा करण देवतळे