Winner Candidate List Mahayuti vs Maha Vikas Aghadi : यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची ठरली. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडून दोन्ही पक्षातील प्रत्येकी एक गट महायुतीमध्ये सामील झाला. त्यामुळे महायुतीचं संख्याबळ वाढलं. जागा वाटपादरम्यानही महायुतीत बरीच चढाओढ झाली. तसंच, २०१९ मध्ये अस्तित्वात आलेली महाविकास आघाडीची जादू २०२४ मध्ये ओसरलेली दिसली.

भारतीय जनता पक्षाला १३२ जागा मिळाल्या असून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला ५७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच महायुतीची बेरीज २३० झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) २० जागा, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) १० जागांवर विजयी ठरले आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीची बेरीज ५६ झाली आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारूण पराभव झाल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्त्वात महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची नावे पाहुयात.

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
kisan kathore ganesh naik marathi news
Kisan Kathore : “ते बदलापूरचे नाही बेलापुरचे महापौर होतील”, आमदार कथोरे यांची वामन म्हात्रे यांच्यावर मार्मिक टीपणी
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश कार्याध्यक्ष

महायुती आणि महाविकास आघाडीतील विजयी उमेदवारांची यादी

मतदारसंघमहायुती उमेदवारमविआ उमेदवारविजयी उमेदवा
अक्कलकुवाआमशा पाडवी (एकनाथ शिंदे शिवेसना)के. सी पाडवी (काँग्रेस)आमशा पाडवी (एकनाथ शिंदे शिवेसना)
शहादाराजेश पाडवी (भाजप)राजेंद्रकुमार गावित (काँग्रेस)राजेश पाडवी (भाजप)
नंदुरबारविजयकुमार गावीत (भाजप)किरण तडवी (काँग्रेस)विजयकुमार गावीत (भाजप)
नवापूरभरत गावित (एनसीपी-अजित पवार)कृष्णकुमार नाईक (काँग्रेस)कृष्णकुमार नाईक (काँग्रेस)
साक्रीमंजुळा गावित (शिवसेना -एकनाथ शिंदे)प्रवीण चौरे (काँग्रेस)मंजुळा गावित (शिवसेना -एकनाथ शिंदे)
धुळे ग्रामीणराम भदाणे (भाजप)कुणाल पाटील (काँग्रेस)राम भदाणे (भाजप)
धुळे शहरअनुप अग्रवाल (भाजप)अनिल गोटे (शिवसेना – ठाकरे)अनुप अग्रवाल (भाजप)
सिंदखेडामनोज कायंदे
(अजित पवार गट)
राजेंद्र शिंगणे (एनसीपी – शरद पवार)मनोज कायंदे
(अजित पवार गट)
शिरपूरकाशिराम पावरा (भाजप)रणजित पावरा (काँग्रेस)काशिराम पावरा (भाजप)
चोपडाचंद्रकांत सोनावणे (शिवसेना – एकनाथ शिंदे)राजू तडवी (शिवसेना – ठाकरे)चंद्रकांत सोनावणे (शिवसेना – एकनाथ शिंदे)
रावेरअमोल जावळे (भाजप)धनंजय चौधरी (काँग्रेस)अमोल जावळे (भाजप)
भुसावळसंजय सावकारे (भाजप)डॉ. राजेश तुकाराम मानवतकर (काँग्रेस)संजय सावकारे (भाजप)
जळगाव शहरसुरेश भोळे (भाजप)जयश्री महाजन (शिवसेना – ठाकरे गट)सुरेश भोळे (भाजप)
जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)गुलाबराव देवकर (एनसीपी – शरद पवार)गुलाबराव पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)
अमळनेरअनिल भाईदास पाटीलडॉ. अनिल नाथू शिंदे (काँग्रेस)अनिल भाईदास पाटील (अजित पवार राष्ट्रवादी)
एरंडोलअमोल पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)सतीश अण्णा पाटील (एनसीपी-शरद पवार)अमोल पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)
चाळीसगांवमंगेश चव्हाण (भाजप)उन्मेश पाटील (शिवसेना – ठाकरे गट)मंगेश चव्हाण (भाजप)
पाचोराकिशोर पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)वैशाली सुर्यवंशी (शिवसेना – ठाकरे)किशोर पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)
जामनेरगिरीश महाजन (भाजपा)दिलीप खोडपे (एनसीपी – शरद पवार)गिरीश महाजन (भाजपा)
मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)रोहिणी खडसे (एनसीपी – शरद पवार)चंद्रकांत पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)
मलकापूरचैनसुख मदनलाल संचेती (भाजप)राजेश एकडे (काँग्रेस)चैनसुख मदनलाल संचेती (भाजप)
बुलढाणासंजय गायकवाड (शिवसेना -एकनाथ शिंदे)जयश्री शेळके (शिवसेना – ठाकरे)संजय गायकवाड (शिवसेना -एकनाथ शिंदे)
चिखलीश्वेता महाले (भाजप)राहुल बोंद्रे (काँग्रेस)श्वेता महाले (भाजप)
सिंदखेड राजामनोज कायंदे
(अजित पवार गट)
राजेंद्र शिंगणे (एनसीपी – शरद पवार)मनोज कायंदे
(अजित पवार गट)
मेहकरसंजय रायमुलकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)सिद्धार्थ खरात (शिवसेना – ठाकरे)सिद्धार्थ खरात (शिवसेना – ठाकरे)
खामगांवआकाश फुंडकर (भाजप)दलिपकुमार राणा (काँग्रेस)आकाश फुंडकर (भाजप)
जळगाव (जामोद)डॉ. संजय कुटे (भाजप)स्वाती वाकेकर (काँग्रेस)डॉ. संजय कुटे (भाजप)
अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)महेश गणगणे (काँग्रेस)प्रकाश भारसाकळे (भाजप)
बाळापूरबळीराम शिरस्कर (शिवसेना – एकनाथ शिंदे)नितीन देशमुख (शिवसेना – ठाकरे)नितीन देशमुख (शिवसेना – ठाकरे)
अकोला पश्चिमविजय कमलकिशोर अग्रवाल (भाजप)साजिद खान (काँग्रेस)साजिद खान (काँग्रेस)
अकोला पूर्वरणधीर सावरकर (भाजप)गोपाल दातकर (शिवसेना – ठाकरे)रणधीर सावरकर (भाजप)
मुर्तिजापूरहरीश पिंपळे (भाजप)सम्राट डोंगरदिवे (एनसीपी – शरद पवार)हरीश पिंपळे (भाजप)
रिसोडभावना गवळी (शिवसेना एकनाथ शिंदे)अमित झनक (काँग्रेस)अमित झनक (काँग्रेस)
वाशिमश्याम रामचरणजी खाडे (भाजप)डॉ. सिद्धार्थ देवळे (शिवसेना – ठाकरे)श्याम रामचरणजी खाडे (भाजप)
कारंजासई डहाके (भाजप)ज्ञायक पटणी (एनसीपी शरद पवार)सई डहाके (भाजप)
धामणगाव रेल्वेप्रताप अडसड (भाजप)प्रो. विरेंद्र जगताप (काँग्रेस)प्रताप अडसड (भाजप)
बडनेरारवी राणा (भाजप पुरस्कृत)सुनील खराटे (शिवसेना – ठाकरे)रवी राणा (भाजप पुरस्कृत)
अमरावतीसुलभा खोडके (एनसीपी-अजित पवार)डॉ. सुनिल देशमुख (काँग्रेस)सुलभा खोडके (एनसीपी-अजित पवार)
तिवसाराजेश वानखेडे (भाजप)यशोमती ठाकूर (काँग्रेस)राजेश वानखेडे (भाजप)
दर्यापूरअभिजित अडसूळ (शिवसेना – एकनाथ शिंदे)गजाजन लवटे (शिवसेना – ठाकरे)गजाजन लवटे (शिवसेना – ठाकरे)
मेळघाटकेवलराम तुलसीराम काळे (भाजप)डॉ.हेमंत चिमोटे (काँग्रेस)केवलराम तुलसीराम काळे (भाजप)
अचलपूरप्रवीण तायडे (भाजप)अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)प्रवीण तायडे (भाजप)
वरूड-मोर्शीउमेश यावलकर (भाजप)गिरीश कराळे (काँग्रेस)उमेश यावलकर (भाजप)
आर्वीसुमित वानखेडे (भाजप)मयुरा काळे (एनसीपी-शरद पवार)सुमित वानखेडे (भाजप)
देवळीराजेश बकाने (भाजप)रणजीत कांबळे (काँग्रेस)राजेश बकाने (भाजप)
हिंगणघाटसमीर कुणावार (भाजप)अतुल वांदिले (एनसीपी शरद पवार)समीर कुणावार (भाजप)
वर्धाडॉ. पंकज भोयर (भाजप)शेखर शेंडे (काँग्रेस)डॉ. पंकज भोयर (भाजप)
काटोलचरणसिंह ठाकूर (भाजप)सलील देशमुख (एनसीपी – शरद पवार)चरणसिंह ठाकूर (भाजप)
सावनेरआशिष देशमुख (भाजप)अनुजा केदार (काँग्रेस)आशिष देशमुख (भाजप)
हिंगणासमीर मेघे (भाजप)रमेश बंग (एनसीपी शरद पवार)समीर मेघे (भाजप)
उमरेडसुधीर पारवे (भाजप)संजय मेश्राम (काँग्रेस)संजय मेश्राम (काँग्रेस)
नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीस (भाजप)प्रफुल गुडधे (काँग्रेस)देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिणमोहन मते (भाजप)गिरीष पांडव (काँग्रेस)मोहन मते (भाजप)
नागपूर उत्तरमिलिंद माने (भाजप)डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
कामठीचंद्ररशेखर बावनकुळे (भाजप)सुरेश भोयार (काँग्रेस)चंद्ररशेखर बावनकुळे (भाजप)
रामटेकआशिष जैस्वाल (शिवसेना -एकनाथ शिंदे)विशाल बरबटे (शिवसेना – ठाकरे)आशिष जैस्वाल (शिवसेना -एकनाथ शिंदे)
तुमसरराजू कोरमोरे (एनसीपी-अजित पवार)चरण वाघमारे (एनसीपी – शरद पवार)राजू कोरमोरे (एनसीपी-अजित पवार)
भंडारानरेंद्र भोंडेकर (शिवसेना -एकनाथ शिंदे)पूजा तावकर (काँग्रेस)नरेंद्र भोंडेकर (शिवसेना -एकनाथ शिंदे)
साकोलीअविनाश ब्राह्मणकर (भाजप)नानाभाऊ पटोले (काँग्रेस)नानाभाऊ पटोले (काँग्रेस)
अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले (एनसीपी-अजित पवार)दिलीप बनसोड (काँग्रेस)राजकुमार बडोले (एनसीपी-अजित पवार)
तिरोराविजय रहांगडाले (भाजप)रविकांत बोपचे (एनसीपी – शरद पवार)विजय रहांगडाले (भाजप)
गोंदियाविनोद अग्रवाल (भाजप)गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)विनोद अग्रवाल (भाजप)
आमगावसंजय पुरम (भाजप)राजकुमार पुरम (काँग्रेस)संजय पुरम (भाजप)
आरमोरीकृष्णा गजबे (भाजप)रामदास मसराम (काँग्रेस)रामदास मसराम (काँग्रेस)
गडचिरोलीडॉ. मिलिंद नरोटे (भाजप)मनोहर पोरेती (काँग्रेस)डॉ. मिलिंद नरोटे (भाजप)
अहेरीधर्मरावबाबा आत्राम (एनसीपी-अजित पवार)भाग्यश्री आत्राम (एनसीपी – शरद पवार)धर्मरावबाबा आत्राम (एनसीपी-अजित पवार)
राजुरादेवराव भोंगळे (भाजप)सुभाष धोटे (काँग्रेस)देवराव भोंगळे (भाजप)
चंद्रपूरकिशोर जोरगेवार (भाजप)प्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस)किशोर जोरगेवार (भाजप)
बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)संतोषसिंह चंदनसिंह रावत (काँग्रेस)सुधीर मुनगंटीवार (भाजप)
ब्रह्मपुरीकृष्णलाल बाजीराव सहारे (भाजप)विजय वडेट्टीवार (काँग्रेस)विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
चिमूरबंटी भांगडिया (भाजप)सतीश वारजूकर (काँग्रेस)बंटी भांगडिया (भाजप)
वरोराकरण संजय देवतळे (भाजप)प्रवीण सुरेश काकडे (काँग्रेस)करण संजय देवतळे (भाजप)
वणीसंजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप)संजय देरकर (शिवसेना – ठाकरे)संजय देरकर (शिवसेना – ठाकरे)
राळेगावअशोक उइके (भाजप)वसंत पुरके (काँग्रेस)अशोक उइके (भाजप)
यवतमाळमदन येरावार (भाजप)अनिल मंगुळकर (काँग्रेस)अनिल मंगुळकर (काँग्रेस)
दिग्रससंजय राठोड (शिवसेना – एकनाथ शिंदे)माणिकराव ठाकरे (काँग्रेस)संजय राठोड (शिवसेना – एकनाथ शिंदे)
आर्णीराजू तोडसाम (भाजप)जितेंद्र मोघे (काँग्रेस)राजू तोडसाम (भाजप)
पुसदइंद्रनील नाईक (एनसीपी-अजित पवार)शरद मेंद (एनसीपी – शरद पवार)इंद्रनील नाईक (एनसीपी-अजित पवार)
उमरखेडकेिशान वानखेडे (भाजप)साहेबराव कांबळे (काँग्रेस)केिशान वानखेडे (भाजप)
किनवटभीमराव केराम (भाजप)प्रदीप नाईक (एनसीपी – शरद पवार)भीमराव केराम (भाजप)
हदगावबाबुराव कोहळीकर (शिवसेना एकनाथ शिंदे)माधवराव पवार पाटील (काँग्रेस)बाबुराव कोहळीकर (शिवसेना एकनाथ शिंदे)
भोकरश्रीजया चव्हाण (भाजप)तिरुपती कदम कोंडेकर (काँग्रेस)श्रीजया चव्हाण (भाजप)
नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)अब्दुल सत्तार अब्दुल गफूर (काँग्रेस)बालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
नांदेड दक्षिणआनंद तिडके पाटील (बोंडारकर) (शिवसेना एकनाथ शिंदे)मोहनराव अंबाडे (काँग्रेस)आनंद तिडके (शिवसेना – एकनाथ शिंदे)
लोहाप्रताप पाटील चिखलीकर (एनसीपी-अजित पवार)एकनाथ पवार (शिवसेना – ठाकरे)प्रताप पाटील चिखलीकर (एनसीपी-अजित पवार)
नायगावराजेश पवार (भाजप)मिनल निरंजन पाटील (खतगावकर) (काँग्रेस)राजेश पवार (भाजप)
देगलूरजितेश अंतापूरकर (भाजप)निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)जितेश अंतापूरकर (भाजप)
मुखेडतुषार राठोड (भाजप)हेमंतराव पाटील भेटमोगरेकर (काँग्रेस)तुषार राठोड (भाजप)
बसमतचंद्रकांत नवघरे (एनसीपी-अजित पवार)जयप्रकाश दांडेगावकर (एनसीपी – शरद पवार)चंद्रकांत नवघरे (एनसीपी-अजित पवार)
कळमनुरीसंतोष बांगर (शिवसेना – एकनाथ शिंदे)डॉ. संतोष टारफे (शिवसेना – ठाकरे)संतोष बांगर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
हिंगोलीतानाजी मुटकुळे (भाजप)रूपाली पाटील (शिवसेना – ठाकरे)तानाजी मुटकुळे (भाजप)
जिंतूरमेघना बोर्डीकर (भाजप)विजय भांबळे (एनसीपी – शरद पवार)मेघना बोर्डीकर (भाजप)
परभणीआनंद भरोसे (शिवसेना एकनाथ शिंदे)डॉ. राहुल पाटील (शिवसेना – ठाकरे)डॉ. राहुल पाटील (शिवसेना – ठाकरे)
गंगाखेडरत्नाकर गुट्टे (भाजप पुरस्कृत)विशाल कदम (शिवसेना – ठाकरे)रत्नाकर गुट्टे (भाजप पुरस्कृत)
पाथरीराजेश विटेकर (एनसीपी-अजित पवार)सुरेश वरपुडकर (काँग्रेस)राजेश विटेकर (एनसीपी-अजित पवार)
परतूरबबनराव लोणीकर (भाजप)आसाराम बोराडे (शिवसेना – ठाकरे)बबनराव लोणीकर (भाजप)
घनसावंगीहिकमत उढाण (शिवसेना- शिंदे)राजेश टोपे (एनसीपी – शरद पवार)हिकमत उढाण(शिवसेना- शिंदे)
जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना – शिंदे)कैलास गोरंट्याल (काँग्रेस)अर्जुन खोतकर (शिवसेना – शिंदे)
बदनापूरनारायण कुचे (भाजप)रुपकुमार बब्लू चौधरी (एनसीपी – शरद पवार)नारायण कुचे (भाजप)
भोकरदनसंतोष दानवे (भाजप)चंद्रकांत दानवे (एनसीपी – शरद पवार)संतोष दानवे (भाजप)
सिल्लोडअब्दुल सत्तार (शिवसेना – शिंदे)सुरेश बनकर (शिवसेना – ठाकरे)अब्दुल सत्तार (शिवसेना – शिंदे)
कन्नडसंंजना जाधव (शिवसेना -शिंदे)उदयसिंह राजपुत (शिवसेना – ठाकरे)संंजना जाधव (शिवसेना -शिंदे)
फुलंब्रीअनुराधा चव्हाण (भाजप)विलास औताडे (काँग्रेस)अनुराधा चव्हाण (भाजप)
औरंगबाद (मध्य)प्रदीप जैस्वाल (शिवसेना – शिंदे)बाळासाहेब थोरात (शिवसेना – ठाकरे)प्रदीप जैस्वाल (शिवसेना – शिंदे)
औरंगाबाद (पश्चिम)संजय शिरसाट (शिवसेना – शिंदे)राजू शिंदे (शिवसेना – ठाकरे)संजय शिरसाट (शिवसेना – शिंदे)
औरंगाबाद (पूर्व)अतुल सावे (भाजप)लहू शेवाळे (काँग्रेस)अतुल सावे (भाजप)
पैठणविलास संदीपान भुमरे (शिवसेना – शिंदे)दत्ता गोर्डे (शिवसेना – ठाकरे)विलास संदीपान भुमरे (शिवसेना – शिंदे)
गंगापूरप्रशांत बंब (भाजप)सतीश चव्हाण (एनसीपी-शरद पवार)प्रशांत बंब (भाजप)
वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना – शिंदे)दिनेश परदेशी (शिवसेना – ठाकरे)रमेश बोरनारे (शिवसेना – शिंदे)
मालेगाव (मध्य)उमेदवार नाहीएजाज बेग अजिज बेग (काँग्रेस)मुफ्ती इस्माईल (एमआयएम)
मालेगाव (बाह्य)दादा भुसे (शिवसेना – शिंदे)अद्वय हिरे (शिवसेना – ठाकरे)दादा भुसे (शिवसेना – शिंदे)
बागलाणदिलीप बोरसे (भाजप)दीपिका चव्हाण (एनसीपी-शरद पवार)दिलीप बोरसे (भाजप)
कळवणनितीन पवार (एनसीपी-अजित पवार)जे. पी. गावित (माकप)नितीन पवार (एनसीपी-अजित पवार)
चांदवडडॉ. राहुल अहेर (भाजप)शिरिषकुमार कोतवाल (काँग्रेस)डॉ. राहुल अहेर (भाजप)
येवलाछगन भुजबळ (एनसीपी-अजित पवार)माणिकराव शिंदे (एनसीपी-शरद पवार)छगन भुजबळ (एनसीपी-अजित पवार)
सिन्नरमाणिकराव कोकाटे (एनसीपी-अजित पवार)उदय सांगळे (एनसीपी-शरद पवार)माणिकराव कोकाटे (एनसीपी-अजित पवार)
निफाडदिलीप बनकर (एनसीपी – अजित पवार)अनिल कदम (शिवसेना – ठाकरे)दिलीप बनकर (एनसीपी – अजित पवार)
दिंडोरीनरहरी झिरवळ (एनसीपी – अजित पवार)सुनीता चारोस्कर (एनसीपी – शरद पवार)नरहरी झिरवाळ (एनसीपी – अजित पवार)
नाशिक पूर्वराहुल ढिकाले (भाजप)गणेश गीते (एनसीपी-शरद पवार)राहुल ढिकाले (भाजप)
नाशिक मध्यदेवयानी सुहास फरांदे (भाजप)वसंत गीते (शिवसेना – ठाकरे)देवयानी सुहास फरांदे (भाजप)
नाशिक पश्चिमसीमा हिरे (भाजप)सुधाकर बडगुजर (शिवसेना – ठाकरे)सीमा हिरे (भाजप)
देवळालीसरोज आहिरे (एनसीपी-अजित पवार)
राजश्री अहिरराव (शिवसेना- शिंदे)
योगेश घोलप (शिवसेना – ठाकरे)सरोज आहिरे (एनसीपी-अजित पवार)
इगतपूरीभिका खोसकर (राष्ट्रवादी-अजित पवार)लकीभाऊ भिका जाधव (काँग्रेस)भिका खोसकर (राष्ट्रवादी-अजित पवार)
डहाणूविनोद मेढा (भाजप)विनोद निकोले (माकप)
विक्रमगडहरिश्चंद्र सखाराम भोये (भाजप)सुनिल भुसारा (एनसीपी – शरद पवार)हरिश्चंद्र सखाराम भोये (भाजप)
पालघरराजेंद्र गावित (शिवसेना शिंदे)जयेंद्र दुबळा (शिवसेना – ठाकरे)राजेंद्र गावित (शिवसेना शिंदे)
बोईसरविलास तरे (शिवसेना – शिंदे)डॉ. विश्वास वळवी (शिवसेना – ठाकरे)विलास तरे (शिवसेना – शिंदे)
नालासोपाराराजन नाईक (भाजप)संदीप पांडे (काँग्रेस)राजन नाईक (भाजप)
वसईस्नेहा दुबे (भाजप)विजय पाटील (काँग्रेस)स्नेहा दुबे (भाजप)
भिवंडी ग्रामीणशांताराम तुकाराम मोरे (शिवसेना – शिंदे)महादेव घाटळ (शिवसेना – ठाकरे)शांताराम तुकाराम मोरे (शिवसेना – शिंदे)
शहापूरदौलत दरोडा (एनसीपी-अजित पवार)पांडुरंग बरोरा (एनसीपी-शरद पवार)दौलत दरोडा (एनसीपी-अजित पवार)
भिवंडी पश्चिममहेश चौघुले (भाजप)दयानंद चोरघे (काँग्रेस)महेश चौघुले (भाजप)
भिवंडी पूर्वसंतोष शेट्टी (शिवसेना – शिंदे)रईस शेख (समाजवादी पक्ष)
कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर (शिवसेना – शिंदे)सचिन बासरे (शिवसेना – ठाकरे गट)विश्वनाथ भोईर (शिवसेना – शिंदे)
मुरबाडकिसन कथोरे (भाजप)सुभाष पवार (एनसीपी – शरद पवार गट)किसन कथोरे (भाजप)
अंबरनाथडॉ. बालाजी किणीकर (शिवसेना – शिंदे गट)राजेश वानखेडे (शिवसेना – ठाकरे गट)डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना – शिंदे गट)
उल्हासनगरकुमार उत्तमचंद आयलानी (भाजप)ओमी कलानी (एनसीपी-शरद पवार गट)कुमार उत्तमचंद आयलानी (भाजप)
कल्याण पूर्वसुलभा गायकवाड (भाजप)धनंजय बोडारे (शिवसेना – ठाकरे गट)सुलभा गायकवाड (भाजप)
डोंबिवलीरवींद्र चव्हाण (भाजप)दिपेश म्हात्रे (शिवसेना – ठाकरे गट)रवींद्र चव्हाण (भाजप)
कल्याण ग्रामीणराजेश मोरे (शिवसेना – शिंदे गट)सुभाष भोईर (शिवसेना – ठाकरे गट)सुभाष भोईर (शिवसेना – ठाकरे गट)
मीरा भाईंदरनरेंद्र मेहता (भाजप)मुझफ्फर हुसेन (काँग्रेस)नरेंद्र मेहता (भाजप)
ओवळा माजिवडाप्रताप सरनाईक (शिवसेना – शिंदे गट)नरेश मणेरा (शिवसेना – ठाकरे गट)प्रताप सरनाईक (शिवसेना – शिंदे गट)
कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदे (शिवसेना – शिंदे गट)केदार दिघे (शिवसेना – ठाकरे गट)एकनाथ शिंदे (शिवसेना – शिंदे गट)
ठाणे शहरसंजय केळकर (भाजप)राजन विचारे (शिवसेना – ठाकरे गट)संजय केळकर (भाजप)
मुंब्रा – कळवानजीब मुल्ला (एनसीपी-अजित पवार गट)जितेंद्र आव्हाड (एनसीपी – शरद पवार गट)जितेंद्र आव्हाड (एनसीपी – शरद पवार गट)
ऐरोलीगणेश नाईक (भाजप)एम.के. मढवी (शिवसेना – ठाकरे गट)गणेश नाईक (भाजप)
बेलापूरमंदा म्हात्रे (भाजप)संदीप नाईक (एनसीपी – शरद पवार गट)मंदा म्हात्रे (भाजप)
बोरिवलीसंजय उपाध्याय (भाजप)संजय भोसले (शिवसेना – ठाकरे गट)संजय उपाध्याय (भाजप)
दहिसरमनिषा चौधरी (भाजप)विनोद घोसाळकर (शिवसेना-ठाकरे गट)मनिषा चौधरी (भाजप)
मागाठाणेप्रकाश सुर्वे (शिवसेना – शिंदे गट)उदेश पाटेकर (शिवसेना – ठाकरे गट)प्रकाश सुर्वे (शिवसेना – शिंदे गट)
मुलुंडमिहिर कोटेचा (भाजप)संगीता वाझे (काँग्रेस)मिहिर कोटेचा (भाजप)
विक्रोळीसुवर्णा करंजे (शिवसेना – शिंदे गट)सुनील राऊत (शिवसेना – ठाकरे गट)सुनील राऊत (शिवसेना – ठाकरे गट)
भांडूप पश्चिमअशोक पाटील (शिवसेना – शिंदे गट)रमेश कोरगावकर (शिवसेना – ठाकरे गट)अशोक पाटील (शिवसेना – शिंदे गट)
जोगेश्वरी पूर्वमनीषा वायकर (शिवसेना – शिंदे गट)अनंत (बाळा) नर (शिवसेना – ठाकरे गट)मनीषा वायकर (शिवसेना – शिंदे गट)
दिंडोशीसंजय निरुपम (शिवसेना – शिंदे गट)सुनील प्रभू (शिवसेना – ठाकरे गट)सुनील प्रभू (शिवसेना – ठाकरे गट)
कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)काळू बधेलिया (काँग्रेस)अतुल भातखळकर (भाजप)
चारकोपयोगेश सागर (भाजप)यशवंत सिंह (काँग्रेस)योगेश सागर (भाजप)
मालाड पश्चिमविनोद शेलार (भाजप)अस्लम आर. शेख (काँग्रेस)अस्लम आर. शेख (काँग्रेस)
गोरेगावविद्या ठाकूर (भाजप)समीर देसाई (शिवसेना – ठाकरे गट)विद्या ठाकूर (भाजप)
वर्सोवाडॉ. भारती लव्हेकर (भाजप)हरुन खान (शिवसेना-ठाकरे गट)हरुन खान (शिवसेना-ठाकरे गट)
अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)अशोक जाधव (काँग्रेस)अमित साटम (भाजप)
अंधेरी पूर्वमुरजी पटेल (शिवसेना – शिंदे गट)ऋतुजा लटके (शिवसेना – ठाकरे गट)मुरजी पटेल (शिवसेना – शिंदे गट)
विलेपार्लेपराग अळवणी (भाजप)संदिप नाईक (शिवसेना-ठाकरे गट)पराग अळवणी (भाजप)
चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना – शिंदे गट)मोहम्मद आरिफ नसीम खान (काँग्रेस)दिलीप लांडे (शिवसेना – शिंदे गट)
घाटकोपर पश्चिमराम कदम (भाजप)संजय भालेराव (शिवसेना-ठाकरे गट)राम कदम (भाजप)
घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजप)राखी जाधव (एनसीपी – शरद पवार गट)पराग शाह (भाजप)
मानखूर्द शिवाजीनगरनवाब मलिक (एनसीपी – अजित पवार गट)अबू आझमी (समाजवादी पक्ष)अबू आझमी (समाजवादी पक्ष)
अणुशक्ती नगरसना मलिक (एनसीपी-अजित पवार गट)फहाद अहमद (एनसीपी शरद पवार गट)सना मलिक (एनसीपी-अजित पवार गट)
चेंबूरतुकाराम काते (शिवसेना – शिंदे गट)प्रकाश फातर्पेकर (शिवसेना – ठाकरे गट)तुकाराम काते (शिवसेना – शिंदे गट)
कुर्लामंगेश कुडाळकर (शिवसेना – शिंदे गट)प्रविणा मोरजकर (शिवसेना – ठाकरे गट)मंगेश कुडाळकर (शिवसेना – शिंदे गट)
कलिनाअमरजीत सिंह (रिपाइं – आठवले गट)संजय पोतनीस (शिवसेना – ठाकरे गट)संजय पोतनीस (शिवसेना – ठाकरे गट)
वांद्रे पूर्वझिशान सिद्दिकी (एनसीपी-अजित पवार गट)वरुण सरदेसाई (शिवसेना – ठाकरे गट)वरुण सरदेसाई (शिवसेना – ठाकरे गट)
वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)असिफ झकारिया (काँग्रेस)आशिष शेलार (भाजप)
धारावीराजेश खंदारे (शिवसेना-शिंदे गट)डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस)डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
सायन कोळीवाडाआर. तमिल सेल्वन (भाजप)गणेश यादव (काँग्रेस)आर. तमिल सेल्वन (भाजप)
वडाळाकालिदास कोळंबकर (भाजप)श्रद्धा जाधव (शिवसेना – ठाकरे गट)कालिदास कोळंबकर (भाजप)
माहीमसदा सरवणकर (शिवसेना – शिंदे गट)महेश सावंत (शिवसेना – ठाकरे गट)महेश सावंत (शिवसेना – ठाकरे गट)
वरळीमिलींद देवरा (शिवसेना शिंदे गट)आदित्य ठाकरे (शिवसेना – ठाकरे गट)आदित्य ठाकरे (शिवसेना – ठाकरे गट)
शिवडी(मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा)अजय चौधरी (शिवसेना – ठाकरे गट)अजय चौधरी (शिवसेना – ठाकरे गट)
भायखळायामिनी जाधव (शिवसेना – शिंदे गट)मनोज जामसुतकर (शिवसेना – ठाकरे गट)मनोज जामसुतकर (शिवसेना – ठाकरे गट)
मलबाहर हिलमंगलप्रभात लोढा (भाजप)भैरुलाल जैन (शिवसेना – ठाकरे गट)मंगलप्रभात लोढा (भाजप)
मुंबादेवीशायना एनसी (शिवसेना – शिंदे गट)अमिन पटेल (काँग्रेस)अमिन पटेल (काँग्रेस)
कुलाबाअ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)हिरा देवसी (काँग्रेस)अ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)
पनवेलप्रशांत ठाकूर (भाजप)लीना गरड (शिवसेना – ठाकरे गट)प्रशांत ठाकूर (भाजप)
कर्जतमहेंद्र थोरवे (शिवसेना – शिंदे गट)नितीन सावंत (शिवसेना – ठाकरे गट)महेंद्र थोरवे (शिवसेना – शिंदे गट)
उरणमहेश बाल्दी (भाजप)मनोहर भोईर (शिवसेना – ठाकरे गट)महेश बाल्दी (भाजप)
पेणरवींद्र दगडू पाटील (भाजप)प्रसाद भोईर (शिवसेना – ठाकरे गट)रवींद्र दगडू पाटील (भाजप)
अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना – शिंदे गट)(शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा)महेंद्र दळवी (शिवसेना – शिंदे गट)
श्रीवर्धनआदिती तटकरे (एनसीपी-अजित पवार गट)अनिल नवगणे (एनसीपी – शरद पवार गट)आदिती तटकरे
महाडभरत गोगावले (शिवसेना – शिंदे गट)स्नेहल जगताप (शिवसेना – ठाकरे गट)भरत गोगावले (शिवसेना – शिंदे गट)
चिपळूणशेखर निकम (एनसीपी-अजित पवार गट)प्रशांत यादव (एनसीपी – शरद पवार गट)शेखर निकम (एनसीपी-अजित पवार गट)
जुन्नरअतुल बेणके (एनसीपी-अजित पवार गट)सत्यशील शेरकर (एनसीपी-शरद पवार गट)शरद सोनावणे (अपक्ष)
आंबेगावदिलीप वळसे पाटील (एनसीपी-अजित पवार गट)देवदत्त निकम (एनसीपी – शरद पवार गट)दिलीप वळसे पाटील (एनसीपी-अजित पवार गट)
खेड आळंदीदिलीप मोहिते (एनसीपी-अजित पवार गट)बाबाजी काळे (शिवसेना – ठाकरे गट)बाबाजी काळे (शिवसेना – ठाकरे गट)
शिरूरज्ञानेश्वर कटके (एनसीपी-अजित पवार गट)अशोक पवार (एनसीपी – शरद पवार गट)ज्ञानेश्वर कटके (एनसीपी-अजित पवार गट)
दौंडअ‍ॅड. राहुल कुल (भाजप)रमेश थोरात (एनसीपी – शरद पवार गट)अ‍ॅड. राहुल कुल (भाजप)
इंदापूरदत्तात्रय भरणे (एनसीपी-अजित पवार गट)हर्षवर्धन पाटील (एनसीपी – शरद पवार गट)दत्तात्रय भरणे (एनसीपी-अजित पवार गट)
बारामतीअजित पवार (एनसीपी-अजित पवार गट)युगेंद्र पवार (एनसीपी – शरद पवार गट)अजित पवार (एनसीपी-अजित पवार गट)
पुरंदरविजय शिवतारे (शिवसेना शिंदे गट)संजय जगताप (काँग्रेस)विजय शिवतारे (शिवसेना शिंदे गट)
भोरशंंकर मांडेकर (एनसीपी – अजित पवार गट)संग्राम थोपटे (काँग्रेस)शंंकर मांडेकर (एनसीपी – अजित पवार गट)
मावळसुनील शेळके (एनसीपी-अजित पवार गट)सुनील शेळके (एनसीपी-अजित पवार गट)
चिंचवडशंकर जगताप (भाजप)राहुल कलाटे (एनसीपी शरद पवार गट)शंकर जगताप (भाजप)
पिंपरीआण्णा बनसोडे (एनसीपी-अजित पवार गट)सुलक्षणा शीलवंत (एनसीपी-शरद पवार गट)आण्णा बनसोडे (एनसीपी-अजित पवार गट)
भोसरीमहेश लांडगे (भाजप)अजित गव्हाणे (एनसीपी शरद पवार गट)महेश लांडगे (भाजप)
वडगाव शेरीसुनील टिंगरे (एनसीपी-अजित पवार गट)बापु साहेब पठारे (एनसीपी – शरद पवार गट)बापु साहेब पठारे (एनसीपी – शरद पवार गट)
शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
कोथरूडचंद्रकांत पाटील (भाजप)चंद्रकांत मोकाटे (शिवसेना – ठाकरे गट)चंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासलाभीमराव तापकीर (भाजप)सचिन दोडके (एनसीपी-शरद पवार गट)भीमराव तापकीर (भाजप)
पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजप)अश्विनीताई कदम (एनसीपी-शरद पवार गट)माधुरी मिसाळ (भाजप)
हडपसरचेतन तुपे (एनसीपी-अजित पवार गट)प्रशांत जगताप (एनसीपी – शरद पवार गट)चेतन तुपे (एनसीपी-अजित पवार गट)
पुणे कॅन्टोन्मेंटसुनील कांबळे (भाजप)रमेश बागवे (काँग्रेस)सुनील कांबळे (भाजप)
कसबा पेठहेमंत नारायण रासने (भाजप)रविंद्र धंगेकर (काँग्रेस)हेमंत नारायण रासने (भाजप)
अकोलेकिरण लहामटे (एनसीपी-अजित पवार गट)अमित भांगरे (एनसीपी-शरद पवार गट)किरण लहामटे (एनसीपी-अजित पवार गट)
संगमनेरअमोल खताळ (शिवसेना – शिंदे गट)बाळासाहेब थोरात (काँग्रेस)अमोल खताळ (शिवसेना – शिंदे गट)
शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील (भाजप)प्रभावती घोगरे (काँग्रेस)राधाकृष्ण विखे पाटील
कोपरगावआशुतोष काळे (एनसीपी-अजित पवार गट)संदिप वर्पे (एनसीपी – शरद पवार गट)आशुतोष काळे (एनसीपी-अजित पवार गट)
श्रीरामपूरभाऊसाहेब कांबळे (शिवसेना – शिंदे गट)हेमंग उगले (काँग्रेस)हेमंग उगले (काँग्रेस)
नेवासाविठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना – शिंदे गट)शंकरराव गडाख (शिवसेना – ठाकरे गट)विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना – शिंदे गट)
शेवगावमोनिका राजळे (भाजप)प्रताप ढाकणे (एनसीपी – शरद पवार गट)मोनिका राजळे (भाजप)
राहुरीशिवाजीराव कर्डिले (भाजप)प्राजक्त तनपुरे (एनसीपी – शरद पवार गट)शिवाजीराव कर्डिले (भाजप)
पारनेरकाशिनाथ दाते (एनसीपी – अजित पवार गट)राणी लंके (एनसीपी – शरद पवार गट)काशिनाथ दाते (एनसीपी – अजित पवार गट)
अहमदनगर शहरसंग्राम जगताप (एनसीपी – अजित पवार गट)अभिषेक कळमकर (एनसीपी-शरद पवार गट)संग्राम जगताप (एनसीपी – अजित पवार गट)
श्रीगोंदाविक्रम पाचपुते (भाजप)अनुराधा नागावडे (शिवसेना – ठाकरे गट)विक्रम पाचपुते (भाजप)
कर्जत जामखेडराम शिंदे (भाजप)रोहित पवार (एनसीपी – शरद पवार गट)रोहित पवार (एनसीपी – शरद पवार गट)
गेवराईसुहास कांदे (शिवसेना – शिंदे गट)गणेश धात्रक (शिवसेना – ठाकरे गट)सुहास कांदे (शिवसेना – शिंदे गट)
माजलगावप्रकाश सोळंके
(राष्ट्रवादी काँग्रेस)
एजाज बेग अजिज बेग (काँग्रेस)प्रकाश सोळंके
(राष्ट्रवादी काँग्रेस)
बीडयोगेश क्षीरसागर (एनसीपी – अजित पवार गट)संदीप क्षीरसागर (एनसीपी-शरद पवार गट)संदीप क्षीरसागर (एनसीपी-शरद पवार गट)
आष्टीसुरेश धस (भाजप)मेहबूब शेख (एनसीपी – शरद पवार गट)सुरेश धस (भाजप)
केजनमिता मुंदडा (भाजप)पृथ्वीराज साठे (एनसीपी – शरद पवार गट)नमिता मुंदडा (भाजप)
परळीधनंजय मुंडे (एनसीपी-अजित पवार गट)राजेसाहेब देशमुख (एनसीपी शरद पवार गट)धनंजय मुंडे
लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजप)धीरज विलासराव देशमुख (काँग्रेस)रमेश कराड (भाजप)
लातूर शहरअर्चना पाटील चाकूरकर (भाजप)अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)
अहमदपूरबाबासाहेब पाटील (एनसीपी-अजित पवार गट)विनायक पाटील (एनसीपी – शरद पवार गट)बाबासाहेब पाटील (एनसीपी-अजित पवार गट)
उदगीरसंजय बनसोडे (एनसीपी-अजित पवार गट)सुधाकर भालेराव (एनसीपी – शरद पवार गट)संजय बनसोडे (एनसीपी-अजित पवार गट)
निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप)अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
औसाअभिमन्यू पवार (भाजप)दिनकर माने (शिवसेना – ठाकरे गट)अभिमन्यू पवार (भाजप)
उमरगाज्ञानराज चौगुले (शिवसेना – शिंदे गट)प्रवीण स्वामी (शिवसेना – ठाकरे गट)प्रवीण स्वामी (शिवसेना – ठाकरे गट)
तुळजापूरराणा जगजीतसिंह पाटील (भाजप)कुलदीप कदम पाटील (काँग्रेस)राणा जगजीतसिंह पाटील (भाजप)
उस्मानाबादअजित पिंगळे (शिवसेना शिंदे गट)कैलास पाटील (शिवसेना – ठाकरे गट)कैलास पाटील (शिवसेना – ठाकरे गट)
परांडातानाजी सावंत (शिवसेना – शिंदे गट)राहुल ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना – ठाकरे गट) राहुल मोटे (एनसीपी-शरद पवार गट)तानाजी सावंत (शिवसेना – शिंदे गट)
करमाळादिग्विजय बागल (शिवसेना – शिंदे गट)नारायण पाटील (एनसीपी – शरद पवार गट)नारायण पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
माढामिनल साठे (एनसीपी – अजित पवार गट)अभिजित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)अभिजित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
बार्शीराजेंद्र राऊत (शिवसेना – शिंदे गट)दिलीप सोपल (शिवसेना – ठाकरे गट)दिलीप सोपल (शिवसेना – ठाकरे गट)
मोहोळयशवंत माने (एनसीपी-अजित पवार गट)राजू खरे (एनसीपी शरद पवार गट)राजू खरे (एनसीपी शरद पवार गट)
सोलापूर शहर उत्तरविजयकुमार देशमुख (भाजप)महेश कोठे (एनसीपी – शरद पवार गट)विजयकुमार देशमुख (भाजप)
सोलापूर शहर मध्यदेवेंद्र राजेश कोठे (भाजप)चेतन नरोटे (एनसीपी – अजित पवार गट)देवेंद्र राजेश कोठे (भाजप)
अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजप)सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)सचिन कल्याणशेट्टी (भाजप)
सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप)अमर रतिकांत पाटील (शिवसेना – ठाकरे गट), दिलीप ब्रह्मदेव माने (काँग्रेस)सुभाष देशमुख (भाजप)
पंढरपूरसमाधान महादेव अवताडे (भाजप)भागीरथ भालके (काँग्रेस)समाधान महादेव अवताडे (भाजप)
सांगोलाशहाजी बापू पाटील (शिवसेना – शिंदे गट)दीपक आबा साळुंखे (शिवसेना – ठाकरे गट)बाबासाहेब देशमुख (शेकाप)
माळशिरसराम सातपुते (भाजप)उत्तमराव जानकर (एनसीपी-शरद पवार गट)उत्तमराव जानकर (एनसीपी-शरद पवार गट)
फलटणसचिन पाटील (एनसीपी – अजित पवार गट)दीपक चव्हाण (एनसीपी-शरद पवार गट)सचिन पाटील (एनसीपी – अजित पवार गट)
वाईमकरंद पाटील (एनसीपी-अजित पवार गट)अरुणादेवी पिसाळ (एनसीपी-शरद पवार गट)मकरंद पाटील (एनसीपी-अजित पवार गट)
कोरेगावमहेश शिंदे (शिवसेना – शिंदे गट)शशिकांत शिंदे (एनसीपी – शरद पवार गट)महेश शिंदे (शिवसेना – शिंदे गट)
माणजयकुमार गोरे (भाजप)प्रभाकर घार्गे (एनसीपी – अजित पवार गट)जयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तरमनोज घोरपडे (भाजप)बाळासाहेब पाटील (एनसीपी – शरद पवार गट)मनोज घोरपडे (भाजप)
कराड दक्षिणअतुल भोसले (भाजप)पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)अतुल भोसले (भाजप)
पाटणशंभूराज देसाई (शिवसेना – शिंदे गट)हर्षद कदम (शिवसेना – ठाकरे गट)शंभूराज देसाई (शिवसेना – शिंदे गट)
साताराशिवेंद्रराजे भोसले (भाजप)अमित कदम (शिवसेना – ठाकरे गट)शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
दापोलीयोगेश कदम (शिवसेना – शिंदे गट)संजय कदम (शिवसेना – ठाकरे गट)योगेश कदम (शिवसेना – शिंदे गट)
गुहागरराजेश बेंडल (शिवसेना – शिंदे गट)भास्कर जाधव (शिवसेना – ठाकरे गट)भास्कर जाधव (शिवसेना – ठाकरे गट)
रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना – शिंदे गट)सुरेंद्रनाथ (बाळ) माने (शिवसेना – ठाकरे गट)उदय सामंत (शिवसेना – शिंदे गट)
राजापूरकिरण सामंत (शिवसेना – शिंदे गट)राजन साळवी (शिवसेना – ठाकरे गट)किरण सामंत (शिवसेना – शिंदे गट)
कणकवलीनितेश राणे (भाजप)संदेश पारकर (शिवसेना – ठाकरे गट)नितेश राणे (भाजप)
कुडाळनिलेश राणे (शिवसेना – शिंदे गट)वैभव नाईक (शिवसेना – ठाकरे गट)निलेश राणे (शिवसेना – शिंदे गट)
सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना – शिंदे गट)राजन तेली (शिवसेना – ठाकरे गट)दीपक केसरकर (शिवसेना – शिंदे गट)
चंदगडराजेश पाटील (एनसीपी-अजित पवार गट)नंदिनी कुपेकर (एनसीपी-शरद पवार गट)शिवाजी पाटील (अपक्ष)
राधानगरीप्रकाश आबिटकर (शिवसेना – शिंदे गट)के.पी. पाटील (शिवसेना – ठाकरे गट)प्रकाश आबिटकर (शिवसेना – शिंदे गट)
कागलहसन मुश्रीफ (एनसीपी-अजित पवार गट)समरजितसिंह घाटगे (एनसीपी – शरद पवार गट)हसन मुश्रीफ (एनसीपी-अजित पवार गट)
कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक (भाजप)ऋतुराज पाटील (काँग्रेस)अमल महाडिक (भाजप)
करवीरचंद्रदीप नरके (शिवसेना – शिंदे गट)राहुल पाटील (काँग्रेस)चंद्रदीप नरके (शिवसेना – शिंदे गट)
कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागर (शिवसेना शिंदे गट)राजेश क्षीरसागर (शिवसेना शिंदे गट)
शाहूवाडीविनय कोरे (भाजप पुरस्कृत)सत्यजीत आबा पाटील (शिवसेना – ठाकरे गट)विनय कोरे (भाजप पुरस्कृत)
हातकणंगलेअशोक माने (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)राजू आवळे (काँग्रेस)अशोक माने (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)
इचलकरंजीराहुल आवाडे (भाजप)मदन कारंडे (एनसीपी-शरद पवार गट)राहुल आवाडे (भाजप)
शिरोळराजेंद्र पाटील यड्रावकर (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)गणपतराव पाटील (काँग्रेस)राजेंद्र पाटील यड्रावकर (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)
मिरजसुरेश खाडे (भाजप)तानाजी सातपुते (शिवसेना – ठाकरे गट)सुरेश खाडे (भाजप)
सांगलीसुधीर गाडगीळ (भाजप)पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)सुधीर गाडगीळ (भाजप)
इस्लामपूरनिशिकांत पाटील (एनसीपी-अजित पवार गट)जयंत पाटील (एनसीपी – शरद पवार गट)जयंत पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
शिराळासत्यजित देशमुख (भाजप)मानसिंग नाईक (एनसीपी – शरद पवार गट)सत्यजित देशमुख (भाजप)
पलुस कडेगांवसंग्राम देशमुख (भाजप)डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
खानापूरसुहास बाबर (शिवसेना – शिंदे गट)वैभव पाटील (एनसीपी – शरद पवार गट)सुहास बाबर (शिवसेना – शिंदे गट)
तासगावं कवठेसंजयकाका पाटील (एनसीपी-अजित पवार गट)रोहित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)रोहित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
जतगोपीचंद पडळकर (भाजप)विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)गोपीचंद पडळकर (भाजप)
नागपूर पूर्वकृष्णा खोपडे (भाजप)दुनेश्वर पेठे (एनसीपी – शरद पवार गट)कृष्णा खोपडे (भाजप)
नागपूर (पश्चिम)सुधाकर कोहळे (भाजप)विकास पी. ठाकरे (काँग्रेस)विकास पी. ठाकरे (काँग्रेस)
नागपूर (मध्य)प्रवीण दटके (भाजप)बंटी शेळके (काँग्रेस)प्रवीण दटके (भाजप)

लोकसभा निवडणूक निकालांमध्ये महाराष्ट्रातील ४८पैकी ३१ जागांवर मविआचे उमेदवार निवडून आले होते तर महायुतीची १७ जागांवर पीछेहाट झाल्याचं दिसून आलं होतं. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक निकालांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. अखेर आज मतमोजणीनंतर निकाल हाती आले आहेत.

All Candidate Winner List – महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी 

BJP Winner Candidate List – भाजपाच्या विजयी उमेदवारांची यादी  

Congress Winner Candidate List – काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी  

Shivsena Eknath Shinde Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी h

Shivsena Uddhav Thackeray Winner Candidate List – शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Ajit Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharad Chandra Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

Shivsena Ekantha Shinde vs Shivsena Uddhav Thcakeary Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे वि शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharadchandra Pawar vs NCP Ajit Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार वि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

BJP vs Congress Winner Candidate List – भाजपा वि काँग्रेस गटाच्या विजयी उमेदवारांची यादी

Story img Loader