Maharashtra Assembly Election Results NCP Ajit Pawar Group Winner Candidate List: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला महायुतीमध्ये २८८ पैकी ५१ जागा मिळाल्या होत्या. यापैकी ४० मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळाला. महायुतीमध्ये सर्वात कमी जागा अजित पवार यांना मिळाल्या होत्या. तरीही त्यांनी आतापर्यंत ४० जागांवर विजय मिळविला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला केवळ १५ जागा मिळाल्या आहेत. शरद पवार गटाने ८६ जागांवर निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा दणदणीत पराभव झाला आहे.

क्र.विधानसभा मतदारसंघउमेदवारनिकाल
नवापूरभरत गावितपराभूत
अमळनेरअनिल पाटीलविजयी
अमरावतीसुलभा खोडकेविजयी
मोर्शीदेवेंद्र भुयारपराभूत
अहेरीधर्मरावबाबा अत्रामविजयी
लोहाप्रताप चिखलीकरविजयी
सिन्नरमाणिकराव कोकाटेविजयी
निफाडदिलीप बनकरविजयी
दिंडोरीनरहरी झिरवाळविजयी
१०देवळालीसरोज अहिरेविजयी
११शहापूरदौलत दरोडाविजयी
१२अनुशक्ती नगरसना मलिकविजयी
१३वांद्रे पूर्वझिशान सिद्दिकीपराभूत
१४श्रीवर्धनआदिती तटकरेविजयी
१५शिरूरज्ञानेश्वर कटकेविजयी
१६बारामतीअजित पवारविजयी
१७भोरशंकर मंडेकरविजयी
१८मावळसुनील शेळकेविजयी
१९पिंपरीआण्णा बनसोडेविजयी
२०वडगाव शेरीसुनील टिंगरेपराभूत
२१श्रीरामपूरलहू कानडेपराभूत
२२पारनेरकाशिनाथ दातेविजयी
२३गेवराईविजयसिंह पंडितविजयी
२४परळीधनंजय मुंडेविजयी
२५उदगीरसंजय बनसोडेविजयी
२६फलटणसचिन पाटीलविजयी
२७इस्लामपूरनिशिकांत पाटीलपराभूत
२८तासगाव कवठे महाकाळसंजयकाका पाटीलपराभूत
२९येवलाछगन भुजबळविजयी
३०आंबेगावदिलीप वळसे पाटीलविजयी
३१कागलहसन मुश्रीफविजयी
३२अर्जुनी मोरगावराजकुमार बडोलेविजयी
३३माजलगावप्रकाश सोळंकेविजयी
३४वाईमकरंद पाटीलविजयी
३५खेड आळंदीदिलीप मोहितेपराभूत
३६अहिल्यानगर शहर (अहमदनगर)संग्राम जगतापविजयी
३७इंदापूरदत्तात्रय भरणेविजयी
३८अहमदपूरबाबासाहेब पाटीलविजयी
३९कळवणनितीन पवारविजयी
४०कोपरगावआशुतोष काळेविजयी
४१अकोलेकिरण लहामटेविजयी
४२वसमतचंद्रकांत नवघरेविजयी
४३चिपळूणशेखर निकमविजयी
४४पाथरीराजेश उत्तमराव विटेकरविजयी
४५जुन्ररअतुले बेनकेपराभूत
४६मोहोळयशवंत मानेपराभूत
४७हडपसरचेतन तुपेविजयी
४८चंदगडराजेश पाटीलपराभूत
४९इगतपुरीहिरामण खोसकरविजयी
५०तुमसरराजू कारेमोरेविजयी
५१पुसदइंद्रनील नाईकविजयी
५२मुंब्रा कळवानजीब मुल्लापराभूत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले की, खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? याचा निकाल आता जनतेने लावला आहे. जनतेने आमच्या बाजूने मतदान केले असून आमचाच पक्ष खरा असल्याचे नमूद केले आहे, असेही ते म्हणाले.

ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
kisan kathore ganesh naik marathi news
Kisan Kathore : “ते बदलापूरचे नाही बेलापुरचे महापौर होतील”, आमदार कथोरे यांची वामन म्हात्रे यांच्यावर मार्मिक टीपणी
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
BJP maharashtra Working president Ravindra Chavan
Ravindra Chavan: रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची घोषणा

All Candidate Winner List – महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी 

BJP Winner Candidate List – भाजपाच्या विजयी उमेदवारांची यादी  

Congress Winner Candidate List – काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी  

Shivsena Eknath Shinde Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी h

Shivsena Uddhav Thackeray Winner Candidate List – शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharad Chandra Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

Shivsena Ekantha Shinde vs Shivsena Uddhav Thcakeary Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे वि शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharadchandra Pawar vs NCP Ajit Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार वि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

BJP vs Congress Winner Candidate List – भाजपा वि काँग्रेस गटाच्या विजयी उमेदवारांची यादी

Mahayuti vs Maha Vikas Agahdi Winner Candidate List – महायुती वि महा विकास आघाडी विजयी उमेदवारांची यादी  

Story img Loader