रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावतीसह राज्यातील २६ जिल्हापरिषदा निवडणुकांचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. जिल्हा परिषदेसाठी १६ आणि २१ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत मतदान झाले होते. यापूर्वी नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्हा परिषदांच्या निवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. यामधील सांगली, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा, लातूर आणि गडचिरोली जिल्हा परिषदांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. तर तर अमरावती, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये शिवसेनेला यश मिळाले.

 

Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
MPSC GR
MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारच्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
baba siddque and sitharam yechury
Year Ender 2024 : सीताराम येचुरी ते बाबा सिद्दिकी, ‘या’ भारतीय राजकारण्यांनी २०२४ मध्ये घेतला अखेरचा श्वास!

Nashik Municipal Election Results 2017 Live Updates: नाशिकमधील सत्तेचा कुंभ कोणाचा?

पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषदांच्या ८५५ जागांसाठी ४ हजार २८९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या जिल्हा परिषदांतर्गत १६५ पंचायत समित्यांच्या १ हजार ७१२ जागांसाठी ७ हजार ७०० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील एकूण २ हजार ५६७ जागांसाठी ११ हजार ९८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदांच्या मतदानाची टक्केवारी
रायगड- ७१ टक्के, रत्नागिरी- ६४ टक्के, सिंधुदुर्ग -७० टक्के, नाशिक- ६८, पुणे- ७० टक्के, सातारा- ७० टक्के, सांगली- ६५ टक्के, सोलापूर- ६८ टक्के, कोल्हापूर- ७० टक्के, अमरावती- ६७ टक्के, गडचिरोली- ६८ टक्के
मागील निवडणुकांमध्ये सरासरी ५२ टक्के मतदान झाले होते. तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ६८ टक्के मतदान झाले होते.

Nagpur Municipal Election Results 2017 Live Updates : ‘कमळ’ फुलणार की कोमेजणार?

Live Updates

०८.१८ः रत्नागिरी ५५ जागांच्या शर्यतीत शिवसेनेचाच विजय
शिवसेना ३९
राष्ट्रवादी १५
काँग्रेस १

०८.००ः नाशिकमध्ये ७५ जागांच्या शर्यतीत शिवसेनेची बाजी
शिवसेना- २५
भाजप- १५
काँग्रेस- ७
राष्ट्रवादी- १९
इतर- ०७

०७.५८ः पुण्याच्या ७५ जागांच्या शर्यतीत राष्ट्रवादीने बाजी मारली
शिवसेना- १३
भाजप- ७
काँग्रेस- ७
राष्ट्रवादी- ४४
इतर- ४

०७.३२ः कोल्हापूर जिल्हा परिषद ५१ जागांचा अंतिम निकाल जाहीर
शिवसेना- १०
भाजप- १४
काँग्रेस- १४
राष्ट्रवादी- ११
इतर- १८

०७.२९ः गडचिरोली ५१ जागांचा निकाल जाहीर
भाजप- २०
शिवसेना- ००
काँग्रेस- १४
राष्ट्रवादी- ०४
इतर- १२

०७.१५ः सिंधुदुर्गच्या ५० जागांसाठी अटितटीची लढाई, काँग्रेसचे वर्चस्व

भाजप- ०६
शिवसेना- १६
काँग्रेस- २७
राष्ट्रवादी- ०१
इतर- ००

०७.०९ः साताऱ्यातील जिल्हा परिषदांच्या ६४ जागांचा निकाल जाहीर, राष्ट्रवादीची सरशी
शिवसेना- ०२
भाजप- ०७
काँग्रेस- ०७
राष्ट्रवादी- ३९
इतर- ०९

०७.०५ः जालनामध्ये (५६) चुरशीच्या लढतीत भाजपची बाजी
शिवसेना- १४
भाजप- २२
काँग्रेस- ०५
राष्ट्रवादी- १३
इतर- ०२

०६.५१ः अहमदनगरमध्ये ७२ जागांच्या शर्यतीत काँग्रेसची बाजी
शिवसेना- १०
भाजप- १९
राष्ट्रवादी- २५
काँग्रेस- ०७
इतर- ०७

०६.४६ः सोलापूरच्या जिल्हा परिषदेत (६८) राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
शिवसेना- १०
भाजप- १९
राष्ट्रवादी- २५
काँग्रेस- ०७
इतर- ०७

०६.३९ः रायगडच्या ५९ जागांपैकी ५६ जागांचे निकाल जाहीर, अपक्षांचे पारडे जड
शिवसेना- १७
भाजप- ०३
काँग्रेस- ०३
राष्ट्रवादी- १२
इतर- २१

०६.३४ः गडचिरोली ५१ पैकी ५० जागांचा निकाल जाहीर
भाजप- २०
शिवसेना- ००
काँग्रेस- १५
राष्ट्रवादी- ०४
इतर- १२

०६.३३ः कोल्हापूरच्या ६७ जागांपैकी ५७ जागांचे निकाल जाहीर
शिवसेना- १०
भाजप- १०
राष्ट्रवादी- ११
काँग्रेस- ११
इतर- १५

०६.३१ः नाशिक ७३ पैकी ७२ जागांचे निकाल लागले
शिवसेना- २६
भाजप- १४
राष्ट्रवादी- १८
काँग्रेस- ०७
इतर- ०७

०६.२८ः पुण्याच्या ७५ जागांपैकी ६८ जागांचे निर्णय जाहीर, राष्ट्रवादीचे पारडे जड
शिवसेना- ०९
भाजप- ०७
राष्ट्रवादी- ४१
काँग्रेस- ०९
इतर- ०२

०६.२५ः जळगावच्याही सर्व जागांचे (६७) निकाल जाहीर
शिवसेना- १४
भाजप- ३३
राष्ट्रवादी- १६
काँग्रेस- ०४
इतर- ००

०६.२४ः सांगली जिल्हा परिषदेच्या ६० जागांचे निकाल जाहीर
शिवसेना- ०३
भाजप- २५
राष्ट्रवादी- १७
काँग्रेस- ०७
इतर- ०८

०५.५३ः रायगड- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची मुलगी अदिती तटकरे यांचा ८८५८ मतांनी विजय

०५.४८ः जळगाव जिल्हा परिषदेतील ६७ जागांपैकी ६० जागांचा निकाल जाहीर
शिवसेना- १४
भाजप- २९
राष्ट्रवादी- १३
काँग्रेस- ०४

०५.४५ः परभणीच्या ५४ जागांचे निकाल जाहीर, राष्ट्रवादीने मारली बाजी
शिवसेना- १३
भाजप- ०५
राष्ट्रवादी- २४
काँग्रेस- ०६
इतर- ०६

०५.४२ः नांदेडच्या सर्व ६३ जागांचा निकाल जाहीर
शिवसेना- १०
भाजप- १३
राष्ट्रवादी- १०
काँग्रेस- २८
इतर- ०२

०५.३८ः बुलढाण्यावर ६० जागांसाठी भाजपचे वर्चस्व
शिवसेना- ०९
भाजप- २४
राष्ट्रवादी- ०८
काँग्रेस- १४
इतर- ०५

०५.३५ः कोल्हापूरमधील ६७ जागांवरील वर्चस्वासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत
शिवसेना- १०
भाजप- १०
राष्ट्रवादी- ११
काँग्रेस- ११
इतर- १५

०५.३३ः सातारा जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपैकी ४६ जागांचे निकाल जाहीर झाले
शिवसेना- ०१
भाजप- ०३
राष्ट्रवादी- ३४
काँग्रेस- ०५
इतर- ०३

०५.३०ः चंद्रपूरवरच्या ५६ जागांचे निकाल जाहीर, भाजपने कमावल्या सर्वाधिक जागा
शिवसेना- ००
भाजप- ३३
राष्ट्रवादी- ००
काँग्रेस- २०
इतर- ०३

०५.२४ः वर्धाच्याही पूर्ण ५२ जागांचे निकाल, भाजपने मारली बाजी
शिवसेना- ०२
भाजप- ३२
राष्ट्रवादी- ०२
काँग्रेस- १३
इतर- ०३

०५.१९ः यवतमाळमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये चुरसीची लढत
शिवसेना- २०
भाजप- १८
राष्ट्रवादी- ११
काँग्रेस- ११
इतर- १

०५.१६ः अमरावतीच्या ५९ जागांच्या निकालाची घोषणा वर्चस्व काँग्रेसचे
शिवसेना- ०३
भाजप- १४
राष्ट्रवादी- ०५
काँग्रेस- २६
इतर- ११

०५.१३ः परभणी- ५४ पैकी ४५ जागांचे निकाल जाहीर
शिवसेना- ११
भाजप- ०५
राष्ट्रवादी- १८
काँग्रेस- ०५
इतर- ०५

०५.१२ः हिंगोळीच्या सर्व ५२ जागांचे निकाल जाहीर, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत कडवी झुंज
शिवसेना- १५
भाजप- १०
राष्ट्रवादी- १२
काँग्रेस- १२
इतर- ०३

०५.०६ः नांदेडच्या ६३ जागांपैकी ५८ जागांचे निकाल जाहीर

शिवसेना- ०१
भाजप- ३६
राष्ट्रवादी- ०५
काँग्रेस- १५
इतर- ०१

०५.०५ः बीडच्या ६० जागांचे निकाल घोषित, सत्ता राष्ट्रवादीची
राष्ट्रवादी- २४
भाजप- २०
शिवसेना- ०४
काँग्रेस- ०३
इतर- ०९

०४.५२ः गडचिरोली ५१ पैकी ४७ जागांचा निकाल जाहीर
भाजप- १७
शिवसेना- ००
काँग्रेस- १४
राष्ट्रवादी- ०४
इतर- १२

०४.५० औरंगाबाद जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला
भाजप- २३
शिवसेना- १८
काँग्रेस- १६
राष्ट्रवादी- ०३
इतर- ०२

०४.४३ः जालना ५६ पैकी ५३ जागांचा निकाल जाहीर
भाजप- २२
शिवसेना- १४
काँग्रेस- ५
राष्ट्रवादी- १०
इतर- ०२

०४.३६ः पुरंदर जि.प ४ पैकी ३ जागा शिवसेना, पंचायत समिती ८ पैकी ६ जागा शिवसेनेच्या

०४.३५ः रत्नागिरीचा गड शिवसेनेने राखला. शिवसेना ३९, राष्ट्रवादी १६

०४.३४ः रायगड- शिवसेना- १७, भाजप- ०३, काँग्रेस- ०३, राष्ट्रवादी- १२, इतर- २१

०४.२९ः मळगांव पंचायत समिती गण (सर्वसाधारण प्रवर्ग) :
विजयी उमेदवार :राजेंद्र बापू परब (कॉंग्रेस) – १५१७
विनोद सुरेश राऊळ (भाजप) – १२९९
दिगंबर केशव गावंकर ( कॉंग्रेस) – १०६
रुपेश गुरुनाथ राऊळ (कॉंग्रेस) – १५३९

०४. २६ः सावंतवाडी- कोलगांव पंचायत समिती गण (सर्वसाधारण प्रवर्ग) :
विजयी उमेदवार :मेघ:शाम बाळकृष्‍ण काजरेकर (शिवसेना) – १६२८
लक्ष्‍मण मधुकर राऊळ (भाजप) – १३६७
प्रभाकर रघुनाथ राऊळ (कॉंग्रेस) – ४५४

०४.२४ः सावंतवाडी- कारीवडे पंचायत समिती गण (नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
विजयी उमेदवार ; प्राजक्‍ता प्रदीप केळुसकर (भाजप) -१५४३
सानिका सचिन हनपाडे (शिवसेना) – १५०१
सरिता राजन गावडे (कॉंग्रेस) – ८५४

०४.१८ः कलंबिस्‍त पंचायत समिती गण (मागास प्रवर्ग) –
रविंद्र मनोहर मडगांवकर (कॉग्रेस) – २११९
प्रमोद शांताराम नाईक (भाजप) – ४२२
मंगेश लक्ष्‍मण तळवणेकर (शिवसेना) – १४३१

०४.१६ः सावंतवाडी- माडखोल पंचायत समिती गण (सर्वसाधारण – महिला) :
विजयी उमेदवार ; सुनंदा सुर्यकांत राऊळ (कॉग्रेस ) -१२८९
पूजा लवू भिंगारे (भाजप) – ८८७
मनिषा संतोष राऊळ (शिवसेना) – १०७९

०४.१३ सावंतवाडी- आंबोली पंचायत समिती गण (अनुसुचित जाती):
विजयी उमेदवार; मोहन शंकर चव्‍हाण (शिवसेना) – १४९४
अभय भगवान जाधव (भाजप) – ९०१
प्रकाश बाबाजी जाधव (कॉग्रेस) – १३८२
मोहन सावळाराम जाधव (अपक्ष) – ५५

०३.५६ः लातूर जिल्हा परिषद अंतिम आकडेवारी, लातूरमध्ये भाजपाचेच वर्चस्व
५८ जागा घोषित

काँग्रेस – १५

भाजपा- ३६

राष्ट्रवादी काँग्रेस- ०५

शिवसेना- ०१

इतर- ०१

०३.४८ः सोलापूर बहुजन समाज पक्षाचे चारही उमेदवार प्रभाग पाचमधून विजयी

०३.४७ः बुलढाणा जिल्ह्या परिषदेत भाजपा सर्वात मोठा पक्ष
एकूण जागा ६०
आता पर्यंतचा निकाल ५०
भाजपा २१
शिवसेना ९
काँग्रेस ११
राष्ट्रवादी ५
भारिप बमस २
अपक्ष २

०३.४३ः परळीतील पराभवानंतर पंकजा मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार

०३.२९ः बुलढाणा- कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खांमगाव विधानसभा मतदार संघात ९ पैकी ९ जिल्हा परिषद जागांवर भाजपा विजयी
माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा गटाचा धुँवाधार पराभव

०३.२६ः पुणे बारामतीत ६ पैकी ६ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, जिल्हा परिषदेवर अजित पवार यांचीच सत्ता

०३.१६ः पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस ३५, काँग्रेस ९, भाजप ७

०३.१४ः अहमदनगर- पारनेरच्या टाकळी ढोकेश्वर गटातील निकाल थांबविला. ७७ मतांनी पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार सुजीत झावरे यांनी घेतला आक्षेप

०३.०३ः सांगली जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता. भाजपला एकूण २५ जागा. भाजपा आघाडी मिळून ३१ जागी. आता शिवसेनेची गरज नाही

०२.५५ः लातूरमध्ये भाजपाला निर्भेळ यश

०२.५०ः उस्मानाबाद- अंतिम निकाल राष्ट्रवादीचीच बाजी

जिल्हा परिषद एकूण जागा ५५
राष्ट्रवादी २६
भाजप ४
काँग्रेस १३
शिवसेना ११
भारतीय परिवर्तन सेना १

०२.४६ः अक्कलकोट जिल्हा परिषद निकाल
काँग्रेस – ३
भाजप – २
अपक्ष – १
पंचायत समिती
काँग्रेस – ६
भाजप – ४
अपक्ष – २

०२.४५ः गडचिरोली जिल्हा परिषद एकूण- ५१
भाजप- १८
काँग्रेस- १२
एनसीपी- ०४
आदिवासी विद्यार्थी संघ- ०६
अपक्ष- ०२
ग्रामसभा- ०२

०२.२५ः मराठवाडा- ४६० जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ९३, भाजप ७९, शिवसेना ६१, काँग्रेस ६०, मनसे १, आरपीआय १, अपक्ष ४

०१.३९ः बुलढाणा- शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा मुलगा ऋषिकेश जाधवला धक्का. ऋषिकेश यांचा देऊळगावमाळी गटातून १८७८ मतांनी पराभव झाला. भाजप उमेदवार संजय वडदकर यांनी मारली बाजी.

०१.३६ः पिंपरी गटातून धनंजय मुंडे गटाचे चुलत भाऊ अजय मुंडे यांचा विजय. पंकजा गटाच्या चुलत भावाचा केला पराभव

०१.३३ः चंद्रपूर- भाजपचे देवराव भोंगळे ७०० मतांनी विजयी

०१.३०ः बुलढाणा- जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा मुलगा ऋषीकेश जाधव हा देऊळगाव माळी गटातून भाजप उमेदवार संजय वडतकर यांच्या तुलनेत ११०० मतांनी पिछाडीवर..

०१.२८ः बुलढाणा जिल्हा परिषदेत भाजपाची आघाडी
एकूण जागा ६०- भाजपा ९, राष्ट्रवादी ३, शिवसेना १ विजयी

०१.२७ः कराड पंचायत समिती उंब्रज गण निवडणूक निकाल

उमेदवारांचे नाव पक्ष प्राप्त मते

रोहिणी अहिरेकर शिवसेना ४००
माधुरी कमाने कविआ ९०३
रत्ना चव्हाण काँग्रेस। १९९५
सुषमा नागे राष्ट्रवादी ३२७०
जयश्री माने अपक्ष ४९०
सुनीता माने भाजपा १९०३

विजयी उमेदवार- सुषमा नागे राष्ट्रवादी

०१.२३ः  सातारा जिल्हा परिषद निवडणूक- कराड तालुका निकाल
उंब्रज गट- उमेदवारांचे नाव पक्ष प्राप्त मते,

प्रतिभा कांबळे भाजपा ४५०१
रंजना कांबळे अपक्ष १८३
वनिता पलंगे राष्ट्रवादी ८२३०
मोनाली पवार काँग्रेस ४१७१
अक्षता भंडारी कविआ २०३१
नंदा वाघमारे अपक्ष ४२९

विजयी उमेदवार-वनिता पलंगे,राष्ट्रवादी

०१ः१८ः करमाळा- जिल्हा परिषद पाच गटा पैकी चार गटात शिवसेना विजयी तर पंचायत समिती दहा गणा पैकी सात ठिकाणी शिवसेना,एक ठिकाणी काँग्रेस आय तर एक ठिकाणी अपक्ष विजयी झाला आहे.

०१.१६ः काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी ११९७४ मतांनी माजी जिप अध्यक्षा लोणी गटातून विजयी

०१.११ः जि.प. सदस्य लालसू दादा भामरागड मधून जनतेचा उमेदवार म्हणून विजयी
०१.११ः जि.प. सदस्य लालसू दादा भामरागड मधून जनतेचा उमेदवार म्हणून विजयी

०१.०८ः लातूरमध्ये काँग्रेसला हादरा, भाजपा ३२ जागांवर विजयी तर काँग्रेस फक्त १५ .

१२.३१ः नाशिक जिल्हा परिषदेत एकलहरे गटात उलटफेर, अजिंक्य गोडसेचा पराभव, खासदार हेमंत गोडसेंचे पुत्र

१२.२७ः अंबाजोगाई पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात; १२ पैकी ७ जागा राष्ट्रवादीला तर भाजपला ३ आणि काॅग्रेसला २ जागा.

१२.२७ः कोल्हापूर- राधानगरीत राष्ट्रवादीचे विनय पाटील विजयी, काँग्रेसला धक्का, गोकुळचे संचालक पी डी धुंदरेंच्या मुलाचा पराभव

१२.२५ः कोल्हापूर- शिवसेनेच्या स्वाती सासणे उदंगाव गटात विजयी

१२.२१ः कानेगाव पंचायत समिती गण- अश्विनी पाटील (काँग्रेस) विजयी
भातागळी गण- ज्ञानेश्वर परसे (भाजप) विजयी
माकणी गण- ज्योती पत्रिके (कॉंग्रेस ) विजयी
धानूरी गण- पद्मिनी गुरव ( कॉंग्रेस) विजयी
सास्तूर गण- विक्रम पाटील (राष्ट्रवादी) विजयी
तावशीगड गण- हेमलता रणखांब (कॉंग्रेस) विजयी
जेवळी गण- व्यंकट कोरे (कॉंग्रेस) विजयी
अचलेर गण- राहुल गायकवाड (कॉंग्रेस) विजयी

१२.१९ः लोहारा तालुका जि.प.गट
सास्तूर गट- शितल पाटील (राष्ट्रवादी) विजयी
माकणी गट- अश्विनी जवळगे (कॉंग्रेस) विजयी
जेवळी गट- शोभा तोरकडे ( कॉंग्रेस) विजयी
कानेगाव गट- चंद्रकला नारायणकर (शिवसेना) विजयी

१२.१८ः सोलापूर- मंगळवेढा- लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद- जनहित विकास आघाडीच्या मंजूळा कोळेकर विजयी, रामेश्वर मासाळ यांचा पराभव

१२.१६ः माळशिरस तालुक्यात १० व्या फेरीअखेर जिल्हा परीषदेच्या सर्व गटात राष्ट्रवादी आघाडीवर असून पंचायत समितीच्या २२ पैकी १७ गणात राष्ट्रवादी आघाडीवर आहेत

१२.१४ः शिवसेनेला मोठा धक्का, खा.रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड कुन्हाळी (उमरगा) जि.प. गटातून पराभूत

१२.१०ः  बुलडाणा- देवलघाट गटातून राष्ट्रवादीचे दत्ता लहाने ६ मतांनी विजयी

१२.०५ः सोलापूर- माढा- रणजीतसिंह शिंदे राष्ट्रवादी पुरस्कृत १२३०९, पृथ्वीराज सावंंत शिवसेना १०७१७, दादासाहेब साठे १५७६ रणजीतसिंह शिंदे विजयी

१२.०५ः सोलापूर- कासेगाव गटात भगीरथ भालके मागे वसंतराव देशमुख आघाडीवर

१२.०२ः बारामती- शरद पवारांचे नातू रोहित पवार विजयी

१२.००ः पंढरपूर पंचायत समिती १६ पैकी १२ जागा परिचारककडेच

११.५८ः परभणी- राष्ट्रवादी ५, सेना ३, काँग्रेस १, अपक्ष १ आघाडीवर

११.५७ः लातूर एकुर्गा गटातुन धीरज देशमुख आघाडीवर

११.५६ः सोलापूर- मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गटातून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नीचा धक्कादायक पराभव

११.५४ः  हिंगोली एकूण जागा- ५२ राष्ट्रवादी २, बीजीपी २, काँग्रेस २, शिवसेना १

११.४८ः लातूर- १० ठिकाणी भाजपा तर नऊ ठिकाणी काँग्रेस आघाडीवर

११.४६ः सदाभाऊ खोत यांचा मुलगा बागणीतून पराभूत, युवराज पाटील (बापु २६०० मतांनी विजयी)

११.४५ः सोलापूर – भाजप १४ , शिवसेना १२ जागांवर आघाडीवर

११.४४ः रायगड- श्रीवर्धन येथे सुनिल तटकरे यांना पहिला झटका. बोर्ली विभागातून शिवसेनेच्या सायली तोंडलेकरांचा ११०० मतांनी विजय

११.४२ः बीड- घाटनांदूर गटातून राष्ट्रवादी विजयी

११.४१ः वऱ्हा नामाप्र महिला राखीव सर्कल मधून लढा संघटनेच्या गौरी संजय देशमुख विजयी

११.४०ः तिवसा तालुका- तळेगाव ठाकूर नामाप्र खुला सर्कल मधून काँग्रेसचे अभिजित महेंद्र बोके विजयी

११.४०ः उस्मानाबाद- तुरोरीतून भाजपाचे अभय चालुक्य आणि गुंजोटीतून भाजपचे दिग्विजय शिंदे विजयी. आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपाला दोन जागा

११.३५ः उस्मानाबादमध्ये शिवसेनेला धक्का, प्रकाश आष्टे यांनी केला पराभव

११.१९ः पर्डी बालापुरमधून संजय जगपुरे १२०० मतांनी विजयी

११.१८ः बुलढाणा साखरखेर्डा जिल्हा परिषद सर्कल, राष्ट्रवादीचे राम जाधव  १२०० मतांनी विजयी, सेनेचे रविंद्र पाटील यांचा पराभव

११.१६ः परभणी- चिकलठाणा गटात राष्ट्रवादी विजयी

११.१४ः सिंधुदुर्ग- काँग्रेस ३, भाजप १, शिवसेना २

११.१४ः चंद्रपूर- काँग्रेस ३, भाजप १, शिवसेना १

११.१३ः राजुरा गोवरी सास्ती जि.प. गटात भाजपा सुनिल ऊरकुडे विजयी

११.०५ः वर्धा-सेवाग्राम रिपाईचे विजय आगलावे ५९९ मतांनी आघाडीवर

११.००ः जालना- वरुडमधून सेनेचे उत्तम वानखेडे विजयी

१०.५७ः उस्मानाबादचे सेना खासदार रवि गायकवाड यांचे पुत्र  ११०० मतांनी पिछाडीवर

१०.५४ः उत्तर सोलापूरः नान्नज गट- बळीराम साठे १८०० मतांनी पुढे

१०.५१ः येवला (नाशिक) – पाटोदा गट एनसीपी संजय बनकर ३९३९  मतांनी विजयी

१०.५०ः माढ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर

१०.५०ः बुलढाणा जिल्हा शेगाव पंचायत समिती अलसना सर्कल मध्ये भारिप च्या शारदाताई निलकंठ लांजुळकर यांचा विजय

१०.५०ः सिंधुदुर्ग झेडपी- काँग्रेसचे महेंद्र चव्हाण विजयी

१०.४७ः सोलापूर- भोसरे जिल्हा परिषद गट – शुभांगी उबाळे ( राष्ट्रवादी ) १३१४८, लता बागल ( शिवसेना ) ७१९२

१०.४६ः मंगरूळ ,नंदगाव राष्ट्रवादी आघाडीवर

१०.४५ः अणदूर गटातून काँग्रेसचे बाबुराव मधुकरराव चव्हाण आघाडीवर

१०.४५ः अहमदनगर- शालिनी विखे- पाटील आघाडीवर

१०.४३ः ७०८ टपाली मतदान अक्कलकोट साठी प्राप्त मोजणी सुरु

१०.४३ः सास्तूर जि.प.गटातून राष्ट्रवादी आघाडीवर

१०.४२ः तुळजापूर- सिंदफळ गटातून काँग्रेस आघाडीवर

१०.४१ः नाशिक जि. परिषदेत पाटोदा गटात राष्ट्रवादी विजयी

१०.४०ः उस्मानाबाद जेवळी जि.प.गट कॉग्रेस आघाडीवर

१०.३८ः सोलापूर जिल्हा परिषद बार्शी:-उपळाई (ठो) गटात भाजपचे किरण मोरे २००० मतांनी विजयी, बार्शीच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले

१०.३८ः अहमदनगच्या जिल्हा परिषदेत आरळी गटातून लक्ष्मण ठक्करवाड विजयी

१०. ३५ः नांदेड जिल्हा परिषदेत भाजपचे खाते उघडले

१०.३०ः नाशिकमध्ये मालेगावच्या ५ गटांमध्ये भाजपकडे आघाडी

१०.३०ः सोलापूर- भोसरेमध्ये राष्ट्रवादी विजयी

१०.२४ः नांदेडमध्ये १२ ठिकाणी काँग्रेसची आघाडी

१०.२०ः रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना आघाडीवर

१०.१६ः पंढरपूरच्या गोपाळपूर गटातून अंकुशराव बिनविरोध

१०.१५ः सोलापूर जिल्हा परिषदेचा पहिला कौल भाजपच्या बाजूने

१०.०५ः सर्व केंद्रांवर पोस्टल मतांची मोजणी सुरु

१०.००ः अमरावती जिल्हा परिषदेत भाजपच्या रिता पडोळे यांची बिनविरोध निवड

९.५०ः मतमोजणीसाठी उरली अवघी १० मिनिटे; १० मिनिटांत पहिला कल हाती येणार

९.४५ः प्रत्येक केंद्राच्या अंतर्गत असलेल्या सर्व वॉर्डांची मतमोजणी एकाच वेळी सुरु होणार

९.३५ः प्रत्येक गण आणि गटाची एकाच वेळी मतमोजणी होणार

९.३०ः साधारणपणे एका जिल्हा परिषद गटात २० हजार मतदार असतात. एका गटात दोन पंचायत समिती उमेदवार आहेत

९.२५ः मागील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ६८ टक्के मतदान झाले होते.

९.२०ः एक ते दीड तासात सगळ्या जिल्हा परिषदांचे निकाल स्पष्ट होतील

९.१५ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २८३ ठिकाणी तर महापलिकांसाठी १२३ ठिकाणी मतमोजणी होणार

९.१०ः मुंबईसह दहा महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमधील २९ हजार ३२० उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला

९.०५ः सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी; यंत्रणा सज्ज

८.५५ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आदींसह राज्यातील २६ जिल्हापरिषदांच्या निकालांची उत्सुकता

 

Story img Loader