राज्याचं लक्ष लागलेल्या आणि मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. या पोटनिवडणुकीत राज्यातील ६ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या ८५ जागांसाठी आणि १४४ पंचायत समितीच्या जागांच्या निकालाची घोषणा झाली. यात कुणी बाजी मारली, तर कोणाचा सुपडा साफ झालाय. ५ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी झाली. या बहुतांश ठिकाणी महाविकासआघाडीने आपलं वर्चस्व राखलंय. पक्ष म्हणून केलेल्या कामगारीकडे पाहिलं तर भाजपने जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक २३ जागा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १७ जागा आणि शिवसेनेने १२ जागां जिंकल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in