अलिबाग : उसने घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून एकाची गळा दाबून हत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील कातळपाडा येथे घडली आहे. अमित प्रफुल्ल वाघ असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमित याने कोपरी-कुर्डूस येथील व्यक्तींकडून उसने पैसे घेतले होते. ती रक्कम परत दिली नाही. त्याचा राग धरून चंद्रकांत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे यांनी अमित वाघ याच्या घरी रात्री जाऊन उसने दिलेल्या पैशाची मागणी केली. त्यावेळी वाघ आणि म्हात्रे यांच्यात शाब्दीक वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचला. त्या दोघांनी शिवीगाळी करीत हाताबुक्क्याने व लाथेने मारहाण केली. त्यानंतर त्याला घरातून बाहेर पडवीमध्ये खेचत आणले. त्यानंतर चंद्रकांत याने अमितची मान दाबली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा