सांगली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सभा मिरजेत आयोजित करण्यात आली आहे. सोमवार दि. १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता आळतेकर हॉल येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Story img Loader