छत्रपती संभाजीनगर : उपोषणाने कुठे आरक्षण मिळते का? हे पंकजा मुंडेंचे विधान. कोणाचा जन्म कुठल्या जातीत व्हावा हे काही आपल्या हातात असते का? हा धनंजय मुंडे यांचा आक्रमक अभिनिवेषाने केलेल्या भाषणातला सवाल, तर मनोज जरांगेंची आम्ही त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन भेट घेतल्याचे ऐन सांगता प्रचार सभेत सांगून ‘अपेक्षित’ संदेश सोडणारे शरद पवार यांचे वक्तव्य. त्यात भरीस भर पंतप्रधान नरेंद मोदी यांचे कर्नाटकात ओबीसींच्या आरक्षणात मुस्लिमांना वाटेकरी करण्यात आल्यासारखे विधान. हे सर्व डोळ्यांसमोर आणले तरी बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा जातीय नूर लक्षात येतो आणि त्यातूनच लढत राज्यात अधिक चर्चेत राहिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in