Maharashtra mlc election result 2023, Maharashtra updates : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याशिवाय औरंगाबाद येथील जागाही अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीकडेच गेली आहे. तर अमरावतीमध्येही लांबलेला निकाल अखेर महाविकास आघाडीच्याच बाजून लागला. या ठिकाणी धीरज लिंगाडे विजयी झाले त्यांनी भाजपाच्या रणजित पाटील यांचा पराभव केला. नाशिकमधील विजयानतंर आता सत्यजित तांबे पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.
यासह राज्यभरातील विविध महत्त्वपूर्ण घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचा केवळ एकाच क्लिकवर
Maharashtra News Updates: राज्यभरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षिणक आदी विविध क्षेत्रातील सविस्तर बातम्या वाचा फक्त एकाच क्लिकरवर.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड या जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे लक्ष दिले आहे. वाचा सविस्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे २००८ मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. यावेळी दगडफेकही झाली.
ठाकरे गटाच्या प्रवक्त्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज ट्विट केलं. त्या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. त्याबाबत पुण्यात एका कार्यक्रमासाठी सुषमा अंधारे आल्या होत्या.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपा-शिंदे गटावर मात केली आहे. वाचा सविस्तर

एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्ष एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. वाचा सविस्तर
शिवसेनेतील बंडखोरीची त्यावेळी अनेकांना चाहूल लागली होती, असे म्हटले जाते. याबाबत महाविकास आघाडीच्या अनेत नेत्यांनी भाष्यदेखील केले आहे. वाचा सविस्तर

अजित पवार यांची रोखठोक भाष्य करणारे नेते म्हणून ओळख आहे. पहाटे सहा वाजल्यापासून ते कामाला लागतात. पुण्यात राष्ट्रवादी तसेच अजित पवार यांचे खास वर्चस्व आहे, असे म्हटले जाते. वाचा सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रमुख अमित ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे सौरभ शेट्टी यांनी कुपवाडमध्ये मनसेच्या शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्र हजेरी लावली. राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांची दुसरी पिढी एकत्र आल्याने चर्चा तर राजकीय वर्तुळात सुरू झाली.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या लढतीत भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी येथे केला. तसे झाले असते तर पदवीधरचा निकाल वेगळाच लागला असता, असा दावाही त्यांनी बोलून दाखवला.
आजवरच्या ‘संयमी’ राजकीय कारकिर्दीत केवळ नगरसेवक पदाची निवडणूक लढवणाऱ्या धीरज लिंगाडे यांनी आजच्या विजयाने राजकीय चमत्कार घडवला. ‘हॅटट्रिक’च्या उंबरठ्यावर असलेल्या रणजीत पाटील यांचे मनसुबे त्यांनी उद्ध्वस्त केले असून संभाव्य मंत्रिपदाची संधी देखील हुकली असल्याचे मानले जात आहे.
तब्बल तीस तासांच्या अस्वस्थ करणाऱ्या प्रतीक्षेनंतर अखेर ‘निकाल’ लागला अन् धीरज लिंगाडे विजयी झाल्याच्या घोषणेनंतर त्यांच्या कर्मभूमी असलेल्या बुलढाणा शहरासह जिल्ह्यात विजयाचा एकच जल्लोष साजरा झाला. दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आल्याचा भास फटाक्यांच्या सार्वत्रिक आतीषबाजीने झाला!
विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांचा ३ हजार ३६८ मतांनी पराभव केला. या विजयानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी…
विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. धीरज लिंगाडे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांचा ३ हजार ३६८ मतांनी पराभव केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून तुमच्या कामावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, आताचे पालकमंत्री खूप वेळ देतात. सहजपणे लोकांना उपलब्ध होतात. ते सर्वांचं ऐकून घेतात.
मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नोटीस बजावली आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते तीन स्थानकांच्या दरम्यान प्रवास करणारे अनेक प्रवासी पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे मार्गात उड्या मारुन लोखंडी अडथळे ओलांडून जीवघेणा प्रवास करत आहेत.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वर्धा येथे आयोजित ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात विदर्भवाद्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुमारे ५० वर कार्यकर्ते सर्वसाधारण श्रोते म्हणून संमेलनाच्या मंडपात पोहोचले.
उमेदवार अनिल अमलकर बाद
(२१ उमेदवार बाद)
अंतिम
मतसंख्या
धीरज लिंगाडे – ४६ हजार ३४४
डॉ. रणजीत पाटील – ४२ हजार ९६२
सदर आकडेवारी अंतिम असून मान्यतेसाठी निवडणूक आयोगाला पाठवली. त्यानंतर निकाल जाहीर होईल.
घर फोडल्यामुळे भाजपला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं आहे असं विधान काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची घर फोडण्याची मोठी परंपरा आहे त्यावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा दिल्ली येथून आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच सहा तारखेला उमेदवार अर्ज दाखल केला जाणार आहे.
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली हं.प्रा.ठा. महाविद्यालयाच्या प्रांगणात आंदोलन करण्यात आले.
उमेदवार अरूण सरनाईक बाद
(१९ उमेदवार बाद)
मतसंख्या
धीरज लिंगाडे – ४४ हजार ४४८
डॉ. रणजीत पाटील – ४१ हजार ८९६
अजूनही कोटा (४७ हजार १०१ मते ) पूर्ण नसल्याने सद्य:स्थितीत सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराची (डॉ. प्रवीण चौधरी, १ हजार ७७४ मते ) दुसऱ्या पसंतीची मत गणना सुरू
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अधिकच रंगदार स्थितीत पोहचणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणला असून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या राहुल कलाटे यांचे आव्हान असण्याची शक्यता आहे.
डोंबिवली शहराचे प्रवेशव्दार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेंढरकर महाविद्यालय ते घरडा सर्कल चौक दरम्यान दररोज होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन वाहतूक विभागाने या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना सम विषम तारखांना वाहने उभी करण्याचे नियोजन केले आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत नाट्यमय घडामोडी घडत असताना जगताप कुटुंबातील दोन्ही समर्थकाकांकडून इमेज वॉर पाहायला मिळत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि आमदारांचे बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणल्यानंतर दोन्ही समर्थकांनी आपापल्या इच्छुक उमेदवाराचे फोटो व्हायरल करून प्रचार करत आहेत.
बरोबर ४० मिनिटे उशिरा आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन आनंददायी तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अनुपस्थिती आयोजकांवर नाराजीची लकेर उमटवणारी ठरली.
नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत या जागेसंदर्भात मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे.