सांगली : मिरज औद्योगिक वसाहती मध्ये रविवारी पहाटे प्लॅस्टिक कारखान्याला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्लॅस्टिकमुळे भडकलेली आग ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये आज पहाटेच्या सुमारास गंगा प्लॅस्टिक या प्लास्टिक कारखान्याला अचानक भीषण आग लागली. प्लास्टिकचा कारखाना असल्याने आग अधिकच भडकत गेली.

VIDEO ::

सदर आगीची माहिती प्राप्त होताच सांगली अग्निशमन दलाच्या ४, MIDC अग्निशमन दलाची १, कोल्हापूर मनपाची १ व तासगाव नगर परिषदेची एक अशा एकूण ६ अग्निशमन दलाच्या वाहनांनी २२ खेपा पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. सदरची आग विझविण्यासाठी ५ तासाचा कालावधी लागला. या कामगिरीवर मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.विजय पवार ड्रायव्हर सतीश वाघमारे, सुरेश आलगुर, दत्ता माने, शशिकांत चव्हाण, इक्बाल मुल्ला, लिंगाप्पा कांबळे फायरमन रोहित घोरपडे, प्र साद माने, विशाल रसाळ, चंद्रकांत झेंडे, अविनाश चाळके, रोहित निकम हे हजर होते.

Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
A major fire broke out at a plastic factory in Bhosari
पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग
fire company Pimpri-Chinchwad, fire Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
Los Angeles Wildfire Video : लॉस एंजेलिसच्या वणव्यात हजारो लोक बेघर, २८८ कोटींचा बंगला जळतानाचा Video Viral
Massive fire breaks out in building in sion
शीवमधील इमारतीला भीषण आग
Story img Loader