पुणे येथील कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणेला जावळी तालुक्यातील मेढा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी जेरबंद केला. तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेला गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो महाबळेश्वर वाई परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत होता. मारणे गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच खात्री पटवून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in