सांगली : बुधवारी सकाळी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांनी केले राधिका आपटेच्या पात्राचे कौतुक; म्हणाले, “ज्या वंचित आणि बहुजनांनी…”

हेही वाचा – “राज्याचे आरोग्य बिघडावे म्हणून दिल्लीपासून…” कळव्यातील मृत्यूकांडप्रकरणी ठाकरे गटाचा हल्लाबोल

आज सकाळी ६.३५ वाजता चांदोली धरण व अभयारण्य परिसरात भूकंप झाला. वारणावतीच्या भूकंपमापन केंद्रापासून १५.२ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. ७.५ सेकंद कालावधीच्या आणि ३.४ रिष्टर स्केलच्या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.