Bharat Gogawale on Guardian Ministership : रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना दिल्यानंतर या निर्णयाचे तीव्र पडसाद रायगडमध्ये उमटले. शिवसैनिकांकडून या निर्णयानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जवळपास दोन तास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक शिवसैनिकांनी रोखून धरली.यावर आता मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आमच्या सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांनात्र्यांना कळवलं होतं. सर्वांना भेटी घेऊन सांगितलं. त्यानंतर जिल्ह्यातही वातावरण झालं होतं की पालकमंत्री भरत गोगावले व्हावेत. आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे. पण ठीक आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल.

पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिक संतप्त झालेत. मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळ रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून याचा निषेध केला. गोगावले यांचा जयजयकार करीत खासदार सुनील तटकरे यांचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी जवळपास २ तास महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिवसैनिकांना बाजूला केलं आणि वाहतूक सुरळीत केली. सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. आजदेखील याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

गेल्य टर्मपासून भरत गोगावले यांना गुंगारा दिला जात आहे. मागच्या सरकारच्या काळात एकाही मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावलेंना मंत्रिपद दिलं नव्हतं. परंतु, त्यांना मंत्रिपदाची आस होती. मात्र, नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. परंतु त्यांना ज्या पालकमंत्री पदाची आस्था होती, ते पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज होणं स्वाभाविक आहे.

कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? वाचा यादी

क्र.जिल्हापालकमंत्रिपद
गडचिरोलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सह.आशिष जयस्वाल
ठाणे, मुंबई शहरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे</td>
पुणे, बीडउपमुख्यमंत्री अजित पवार</td>
नागपूर, अमरावती</td>चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगरराधाकृष्ण विखे पाटील
नाशिकगिरीश महाजन
वाशिमहसन मुश्रीफ
सांगलीचंद्रकांत पाटील
जळगावगुलाबराव पाटील
१०यवतमाळसंजय राठोड
११मुंबई उपनगरआशिष शेलार व सह.मंगलप्रभात लोढा
१२रत्नागिरीउदय सामंत
१३धुळेजयकुमार रावल
१४जालनापंकजा मुंडे
१५नांदेडअतुल सावे
१६चंद्रपूरअशोक ऊईके
१७साताराशंभुराजे देसाई
१८रायगडअदिती तटकरे
१९सिंधुदुर्गनितेश राणे
२०लातूरशिवेंद्रसिंहराजे भोसले
२१नंदुरबारमाणिकराव कोकाटे
२२सोलापूरजयकुमार गोरे
२३हिंगोलीनरहरी झिरवाळ
२४भंडारासंजय सावकारे
२५छत्रपती संभाजीनगरसंजय शिरसाट
२६धाराशीवप्रताप सरनाईक
२७बुलढाणामकरंद जाधव
२८अकोलाआकाश फुंडकर
२९गोंदियाबाबासाहेब पाटील
३०कोल्हापूरप्रकाश आबिटकर, सह, माधुरी मिसाळ
३१वर्धापंकज भोयर
३२परभणीमेघना बोर्डीकर
३३पालघरगणेश नाईक