महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १५ डिसेंबरला पार पडला. तर खातेवाटप २१ डिसेंबरला पार पडलं. २१ डिसेंबरला अधिवेशनही संपलं आहे. आता सगळ्या मंत्र्यांना दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्रालयात कुणाला कुठलं दालन असेल ते आपण जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कॅबिनेट मंत्री कुणाला कुठली दालनं, कशी आहे विभागणी?
१) चंद्रशेखर बावनकुळे – दालन क्रमांक १०१, १०१ (२), १०१ (ब) १०४ ते १०८ पहिला मजला मंत्रालय विस्तार इमारत
२) राधाकृष्ण विखे पाटील – दालन क्रमांक ५०४, ५०६, ५०८ पाचवा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
३) हसन मुश्रीफ – दालन क्रमांक २०५ ते २०७, दुसरा मजला मंत्रालय विस्तार इमारत
४) चंद्रकांत पाटील, दालन क्रमांक ३०२ ते ३०७, तिसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
५) गिरीश महाजन, दालन क्रमांक ६०५, ६०७, ६०९, सहावा मजला मंत्रालय विस्तार इमारत
६) गणेश नाईक – दालन क्रमांक ५३६, ५३८, ५४० चौथा मजला मंत्रालय मुख्य इमारत
७) संजय राठोड, दालन क्रमांक १०२, पहिला मजला
८) दादा भुसे, दालन क्रमांक ७००, ७०१, मंत्रालय विस्तार इमारत
९) संजय राठोड, दालन क्रमांक १०२ मध्य बाजू, पहिला मजला मंत्रालय विस्तार इमारत
१०) धनंजय मुंडे, दालन क्रमांक २०१, २०२, २०४, २१२ दुसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
११) मंगलप्रभात लोढा, दालन क्रमांक २०२, मध्य बाजू, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
१२) उदय सामंत, दालन क्रमांक १०१, दक्षिण बाजू, पहिला मजला मंत्रालय मुख्य इमारत
१३) जयकुमार रावल, दालन ४०७, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
१४) पंकजा मुंडे, दालन ४०३, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
१५) अतुल सावे, दालन ५०१ दक्षिण बाजू, पाचवा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
१६) अशोक उईके, दालन ५०२, मध्य बाजू, पाचवा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
१७) शंभूराज देसाई, दालन ३०२, तिसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
१८) आशिष शेलार, दालन ४०१, चौथा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
१९) दत्तात्रय भरणे, दालन ३०१, तिसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
२०) आदिती तटकरे, दलान १०३, पहिला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
२१) शिवेंद्रराजे भोसले, दलान ६०१, ६०२, ६०४ सहावा मजला, मंत्रालय विस्तारित इमारत
२२) माणिकराव कोकाटे, दालन २०३, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
२३) जयकुमार गोरे, पोटमाळा, मंत्रालय, मुख्य इमारत
२४) नरहरी झिरवाळ, दालन २०१, दुसरा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
२५) संजय सावकारे, दालन ३०३ तिसरा मजला, मंत्रालय, मुख्य इमारत
२६) संजय शिरसाट, दालन ७०३, ७०४, ७०४ (अ), ७१० सातवा मजला, मंत्रालय विस्तारित इमारत
२७) प्रताप सरनाईक, दलान ३१४, ३१६, ३१८ तिसरा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
२८) भरत गोगावले, दालन ३१४, ३१६, ३१८
२९) मकरंद जाधव, दालन, ३३६, ३३८ तिसरा मजला
३०) नितेश राणे, पोटमाळा, मंत्रालय दुसरा मजला मुख्य इमारत
३१) आकाश फुंडकर, दालन ११५, ११७, पहिला मजला, मंत्रालय विस्तार इमारत
३२) बाबासाहेब पाटील, दालन ५०१, ५०२, पाचवा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
३३) प्रकाश आबिटकर, दालन क्रमांक २२७, दुसरा मजला, मंत्रालय विस्तारीत इमारत
राज्यमंत्र्यांपैकी कुणाला कुठली दालनं?
१) आशिष जयस्वाल, दालन ६२६ ते ६२८, सहावा मजला
२) माधुरी मिसाळ, दालन १३८ व १४० पहिला मंत्रालय विस्तार, इमारत
३) पंकज भोयर, दालन २३७ आणि २४१
४) मेघना बोर्डीकर, विधान भवन दालन १२५ व १३०, ए व सी येथी तात्पुरती व्यवस्था
५) इंद्रनील नाईक, विधान भवन दालन १२३ १२४, तात्पुरती व्यवस्था
६) योगेश कदम, विधान भवन, दालन ११७ आणि १२२ तात्पुरती व्यवस्था