अलिबाग– अल्पवयीन मुलीला बोटीवर नेऊन तीच्यावर अत्याचार केल्याची घटना मुरुड तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरूणाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सात वर्षाची ही अल्पवयीन मुलगी तिच्या बहिण भावासह प्रातः विधीसाठी समुद्र किनारी गेली होती. यावेळी आरोपी तेथे आला, तिला फूस लावून बहिण भावांपासून दूर घेऊन गेला. नंतर तिला किनाऱ्यावर लागलेल्या एका बोटीत नेेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

st bus sexual abuse loksatta news
एसटी बसमध्ये प्रवासात अश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Cotton production reduced due to rains Mumbai news
अति पावसामुळे कापूस उत्पादनात घट; सात टक्क्यांनी घट होण्याचा सीएआयचा अंदाज
Maid in police custody in case of jewelery theft Mumbai news
दागिन्यांच्या चोरी प्रकरणी मोलकरीण पोलिसांच्या ताब्यात
in navi mumbai cidco Contractor officials faced villagers anger after arriving to start work in Devad on Wednesday
नैना प्रकल्पाचे काम करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना पिटाळले
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Walmik Karad Arrested at Pune CID Office
Walmik Karad Arrest: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पोलिसांना शरण; स्वतः व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हणाले, “राजकीय द्वेषापोटी..”

हेही वाचा >>>Ladki Bahin Yojana : “महापालिकेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल”, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

या घटनेचा मुलीला जबर धक्का बसला. शारीरिक वेदनाही जाणवू लागल्या. त्यामुळे  पिडीत मुलीने याबाबतची माहीती तिच्या आईला दिली. आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठून या संदर्भातील तक्रार नोंदवली.

या मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी आर्यन दिपक कोटकर विरोधात भारतीय न्याय संहीता आणि पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक एम टी शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader