MNS 17th Anniversary: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७वा वर्धापन दिन असून आज पक्षप्रमुख राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही महिन्यांत राज्याच्या राजकीय वर्तुळातम मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला.
Mahararashtra Navnitman Sena Anniversary: ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मनसेच्या १७व्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे गडकरी रंगायतन येथे दाखल झाले आहेत.
राज ठाकरेंनी ट्वीटरवरून मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #मनसे_वर्धापनदिन pic.twitter.com/VhPL02DeqF
— Raj Thackeray (@RajThackeray) March 9, 2023
मनसेकडून राज ठाकरेंच्या शब्दांतला व्हिडीओ ट्वीट!
… महाराष्ट्र सैनिकांच्या निर्व्याज निष्ठेसमोर नतमस्तक ! ???#मनसे_वर्धापनदिन pic.twitter.com/aCWU60YbfW
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2023
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन
नव्या दमाने, नव्या आयुधांसह… #मनसे_वर्धापनदिन pic.twitter.com/WhUEX9GG2s
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2023
राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार?
Mahararashtra Navnitman Sena Anniversary: ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मनसेच्या १७व्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन