राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशी अपेक्षा आजही शिवसेना आणि मनसेतील अनेक जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची दिसून येते. या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न झालेच नाहीत, असंही नाही. पण प्रत्येक वेळी त्याला अपयश आलं. हे प्रयत्न नेमके कसे फसले? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

दरवर्षी मनसेचा पाडवा मेळावा आणि शिवसेनेचा दसरा मेळावा यानिमित्ताने दोन ठाकरेंना एकत्र आणण्याची किंवा त्यांनी एकत्र येण्याची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader