Maharashtra Assembly Election MNS Candidates Result Updates: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेला यंदाच्या निवडणुकीत खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे मनसे पक्षाच्या मान्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकीकडे राज ठाकरेंनी निवडणुकीच्या आधीच्या मुलाखतींमध्ये सरकार आमच्याच पाठिंब्यावर येणार, असा ठाम विश्वास व्यक्त केलेला असताना निकाल मात्र मनसेसाठी निराशाजनक राहिले. महाराष्ट्रात १२८ विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंनी मनसेचे उमेदवार उभे केले होते. पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. कल्याणमध्ये राजू पाटील हे मनसेचे विद्यमान आमदारदेखील पराभूत झाले. या पार्श्वभूमीवर आता मनसेच्या मान्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेलं आहे. मनसेकडे एकही आमदार नसताना आणि त्यांना मिळालेल्या मतांचा आकडाही खालावला असताना मनसेची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द केली जाऊ शकते, अशी शक्यता विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी व्यक्त केली आहे.

मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मतदारसंघनिहाय मतं..

क्रमांकउमेदवारांची नावंविधानसभा मतदारसंघमिळालेली मतंविजेत्याचं मताधिक्य
राजू पाटीलकल्याण७४७६८ – दुसऱ्या स्थानी६६३९६
अमित ठाकरेमाहीम३३०६२ – तिसऱ्या स्थानी१३१६
भांडुपशिरीष सावंत२३३३५ – तिसऱ्या स्थानी६७६४
संदीप देशपांडेवरळी४३९५७- तिसऱ्या स्थानी८८०१
अविनाश जाधवठाणे शहर४२५९२- तिसऱ्या स्थानी५८२३५
संगिता चेंदवणकरमुरबाड ७८९४- तिसऱ्या स्थानी५२३९२
किशोर शिंदेकोथरुड१८१०५- तिसऱ्या स्थानी११२०४१
साईनाथ बाबरहडपसर३२८२१- तिसऱ्या स्थानी७१२२
मयुरेश वांजळेखडकवासला४२८९७- तिसऱ्या स्थानी५२३२२
१०प्रदीप कदममागाठाणे२१२९७- तिसऱ्या स्थानी५८१६४
११कुणाल माईणकरबोरीवली१७८२९- तिसऱ्या स्थानी१००२५७
१२राजेश येरुणकरदहिसर५४५६- तिसऱ्या स्थानी४४३२९
१३भास्कर परबदिंडोशी२०३०९- तिसऱ्या स्थानी६१८२
१४संदेश देसाईवर्सोवा५०३७- चौथ्या स्थानी१६००
१५महेश फरकासेकांदिवली पूर्व७८७६- तिसऱ्या स्थानी८३५९३
१६वीरेंद्र जाधवगोरेगांव९७१८- तिसऱ्या स्थानी२३६००
१७दिनेश साळवीचारकोप१५२००- तिसऱ्या स्थानी९११५४
१८भालचंद्र अंबुरेजोगेश्वरी पूर्व१२८०५- तिसऱ्या स्थानी१५४१
१९विश्वजीत ढोलमविक्रोळी१६८१३- तिसऱ्या स्थानी१५५२६
२०गणेश चुक्कलघाटकोपर पश्चिम२५८८२- तिसऱ्या स्थानी१२९७१
२१संदीप कुलथेघाटकोपर पूर्व५६१५- तिसऱ्या स्थानी३४९९९
२२माऊली थोरवेचेंबूर७८२०- चौथ्या स्थानी१०७११
२३जगदीश खांडेकरमानखुर्द-शिवाजीनगर५४१४- सहाव्या स्थानी१२७५३
२४निलेश बाणखेलेऐरोली६९०८- पाचव्या स्थानी९१८८०
२५गजानन काळेबेलापूर१७७०४- चौथ्या स्थानी३७७
२६सुशांत सूर्यरावमुंब्रा-कळवा१३९१४- तिसऱ्या स्थानी९६२२८
२७विनोद मोरेनालासोपारा१६९४९ – तिसऱ्या स्थानी३६८७५
२८मनोज गुळवीभिवंडी-पश्चिम२३३३५- तिसऱ्या स्थानी६७६४
२९संदीप राणेमिरा भाईंदर५३४३- चौथ्या स्थानी६०४३३
३०हरिश्चंद्र खांडवीशहापूर५६४८- चौथ्या स्थानी१६७२
३१महेंद्र भानुशालीचांदिवली७३४७- तिसऱ्या स्थानी२०६२५
३२प्रमोद गांधीगुहागर६७१२- तिसऱ्या स्थानी२८३०
३३रविंद्र कोठारीकर्जत-जामखेड
३४कैलास दरेकरआष्टी७३०- आठव्या स्थानी७७९७५
३५मयुरी म्हस्केगेवराई३२१५- सहाव्या स्थानी४२३९०
३६शिवकुमार नगराळेऔसा१५४१- चौथ्या स्थानी३३४६३
३७अनुज पाटीलजळगाव१४७०- सातव्या स्थानी८७५०३
३८प्रवीण सूरवरोरा२०७१- आठव्या स्थानी१५४५०
३९रोहन निर्मळकागल१९१८- चौथ्या स्थानी११५८१
४०वैभव कुलकर्णीतासगांव-कवठे महाकाळ७८२- आठव्या स्थानी२७६४४
४१महादेव कोनगुरेसोलापूर दक्षिण२१५५ – सहाव्या स्थानी७७१२७
४२संजय शेळकेश्रीगोंदा१०८४- सहाव्या स्थानी३७१५६
४३विजयराम किनकरहिंगणा११२२- सातव्या स्थानी७८९३१
४४आदित्य दुरुगकरनागपूर दक्षिण८९५- सहाव्या स्थानी१५६५८
४५परशुराम इंगळेसोलापूर शहर, उत्तर११५५- सातव्या स्थानी५४५८३
४६मंगेश पाटीलअमरावती२५४५- सहाव्या स्थानी५४१३
४७दिनकर पाटीलनाशिक, पश्चिम४६६४९- तिसऱ्या स्थानी६८१७७
४८नरसिंग भिकाणेअहमदपूर-चाकूर११३२- सातव्या स्थानी३१६५९
४९अभिजित देशमुखपरळी
५०सचिन रामू शिंगडाविक्रमगड४६१९- सहाव्या स्थानी४१४०८
५१वनिता कथुरेभिवंडी ग्रामीण१३८१६- चौथ्या स्थानी५७९६२
५२नरेश कोरडेपालघर१०२५२ – तिसऱ्या स्थानी४०३३७
५३आत्माराम प्रधानशहादा
५४स्नेहल जाधववडाळा६९७२- तिसऱ्या स्थानी२४९७३
५५प्रदीप वाघमारेकुर्ला३१९७- चौथ्या स्थानी४१८७
५६संदीप पाचंगेओवळा-माजिवाडा१३५५२- तिसऱ्या स्थानी१०८१५१
५७सुरेश चौधरीगोंदिया५१३- सहाव्या स्थानी६१६०८
५८अश्विन जैस्वालपुसद१६१४- सहाव्या स्थानी९०७६९
५९गणेश भोकरेकसबा पेठ४८९४- तिसऱ्या स्थानी१९४२३
६०गणेश बरबडेचिखली१३२३- तिसऱ्या स्थानी३२०१
६१अभिजित राऊतकोल्हापूर, उत्तर२०३६- तिसऱ्या स्थानी२९५६३
६२रमेश गालफाडेकेज१५३७- पाचव्या स्थानी२६८७
६३संदीप उर्फ बाळकृष्ण हटगीकलीना६०६२- तिसऱ्या स्थानी५००८
६४योगेश जनार्दन चिलेपनवेल२०२३१- चौथ्या स्थानी५१०९१
६५शिवशंकर लगरखामगांव
६६मल्लिनाथ पाटीलअक्कलकोट१२९३- पाचव्या स्थानी४९५७२
६७नागेश पासकंटीसोलापूर शहर मध्य
६८अमित देशमुखजळगाव जामोद
६९भैय्यासाहेब पाटीलमेहकर१२०२- पाचव्या स्थानी४८१९
७०रुपेश देशमुखगंगाखेड२४७९- चौथ्या स्थानी२६२९२
७१शेखर दुंडेउमरेड४२१- सातव्या स्थानी१२८२५
७२बाळासाहेव पाथ्रीकरफुलंब्री८४३- दहाव्या स्थानी३२५०१
७३राजेंद्र गपाटपरांडा८४३- दहाव्या स्थानी१५०९
७४देवदत्त मोरेउस्मानाबाद (धाराशिव)२०४२- चौथ्या स्थानी३६५६६
७५सागर दुधानेकाटोल१२३२- सहाव्या स्थानी३८८१६
७६सोमेश्वर कदमबीड७७०- बाराव्या स्थानी५३२४
७७फैझल पोपेरेश्रीवर्धन२१२५- तिसऱ्या स्थानी८२७९८
७८युवराज येडुरेराधानगरी६१४- पाचव्या स्थानी३८२५९
७९वासुदेव गांगुर्डेनंदुरबार१२०९- तिसऱ्या स्थानी७६२४७
८०अनिल गंगतिरेमुक्ताईनगर९७२- सहाव्या स्थानी२३९०४
८१घनश्याम निखोडेसावनेर२१९- अकराव्या स्थानी२६४०१
८२अजय मारोडेनागपूर पूर्व२२६१ – आठव्या स्थानी११५२८८
८३गणेश मुदलियारकामठी
८४भावेश कुंभारेअर्जुनी मोरगाव५५५ – बाराव्या स्थानी१६४१५
८४संदीप कोरेतअहेरी१९९३- आठव्या स्थानी१६८१४
८६अशोक मेश्रामराळेगाव२०२३- पाचव्या स्थानी२८१२
८७साईप्रसाद जटालवारभोकर८४६- सहाव्या स्थानी५०५५१
८८सदाशिव आरसुळेनांदेड उत्तर५२२ – सातव्या स्थानी३५०२
८९श्रीनिवास लाहोटीपरभणी९८६- सहाव्या स्थानी३४२१६
९०उल्हास भोईरकल्याण पश्चिम२२१४- तिसऱ्या स्थानी४२४५४
९१भगवान भालेरावउल्हासनगर४९६९- चौथ्या स्थानी३०७५४
९२सुनील इंदोरेआंबेगाव१४८३- चौथ्या स्थानी१५२३
९३योगेश सूर्यवंशीसंगमनेर१२८५- चौथ्या स्थानी१०५६०
९४ज्ञानेश्वर गाडे (माऊली)राहुरी७७९- पाचव्या स्थानी३४४८७
९५सचिन डफळनगर शहर११४५- तिसऱ्या स्थानी३९६१८
९६श्रीराम बादाडेमाजलगाव९९५- दहाव्या स्थानी५८९९
९७संतोष अबगुलदापोली४९६०- तिसऱ्या स्थानी२४०९३
९८रवी गोंदकरइचलकरंजी२१४३- चौथ्या स्थानी५६८११
९९अश्विनी लांडगेभंडारा९२५- आठव्या स्थानी३८३६७
१००रामकृष्ण मडावीअरमोरी
१०१लखन चव्हाणकन्नड३५९५- सहाव्या स्थानी१८२०१
१०२प्रशंसा अंबेरेअकोला पश्चिम
१०३रामकृष्ण पाटीलसिंदखेडा१०५४- पाचव्या स्थानी९५८८४
१०४कॅप्टन सुनील डोबाळेअकोट७९२- सातव्या स्थानी१८८५१
१०५जुईली शेंडेविलेपार्ले१२१२३- तिसऱ्या स्थानी५४९३५
१०६प्रसाद सानपनाशिक पूर्व४९८७- चौथ्या स्थानी८७८१४
१०७मोहिनी जाधावदेवळाली३९३१- पाचव्या स्थानी४०६७९
१०८अंकुश पवारनाशिक मध्य
१०९मुकुंदा रोटेजळगाव ग्रामीण१६१९- तिसऱ्या स्थानी५९२३२
११०विजय वाघमारेआर्वी
१११मंगेश गाडगेबाळापूर६७७- सातव्या स्थानी११७३९
११२भिकाजी अवचरमूर्तिजापूर८११- सहाव्या स्थानी३५८६४
११३गजानन वैरागडेवाशिम१५१७- चौथ्या स्थानी१९८७४
११४सतीश चौधरीहिंगणघाट६२७- नवव्या स्थानी३००९४
११५राजेंद्र नजरधनेउमरखेड७०६१- तिसऱ्या स्थानी१६६२९
११६सुहास दाशरथेऔरंगाबाद मध्य११४५- सहाव्या स्थानी८११९
११७अकबर सोनावालानांदगाव४७९- बाराव्या स्थानी८९८७४
११८काशिनाथ मेंगाळइगतपुरी२०३७४- चौथ्या स्थानी८६५८१
११९विजय वाढियाडहाणू२३८८ – चौथ्या स्थानी५१३३
१२०शैलेश भुतकडेबोईसर७०४९- चौथ्या स्थानी४४४५५
१२१मनोज गुळवीभिवंडी पूर्व१००३- तिसऱ्या स्थानी५२०१५
१२२जगन्नाथ पाटीलकर्जत खालापूर
१२३सत्यवान भगतउरण२४६१ – चौथ्या स्थानी६५१२
१२४अमोल देवकातेइंदापूर४९९- नवव्या स्थानी१९४१०
१२५उमेश जगतापपुरंदार२९२०- चौथ्या स्थानी२४१८८
१२६राजू कापसेश्रीरामपूर१३२४- सातव्या स्थानी१३३७३
१२७अविनाश पवारपारनेर१००३- सातव्या स्थानी१५२६
१२८राजेश जाधवखानापूर१०१२- पाचव्या स्थानी७८१८१
मनसे उमेदवारांच्या निकालाची सविस्तर यादी

MNS in Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मनसेची मान्यता रद्द होणार? विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर आयोगाच्या निकषांची टांगती तलवार!

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर त्यासंदर्भात फक्त तीन शब्दांची पोस्ट एक्सवर शेअर केली. यामध्ये ‘अविश्वसनीय! तूर्तास एवढेच…’,असं लिहिलं होतं. दरम्यान, माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार यांनी जाहीर भूमिका घेतल्यानंतरही युतीसाठी म्हणून माघार घेतली आणि मनसेला एकटं पाडलं, अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.

Story img Loader