नांदेडमधील रोहयो येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक विचित्र विनंती केली आहे. आपण ऑफिसला येताना घोड्यावर येण्याचा विचार करत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मला घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी सहाय्यक लेखाधिकारी असणाऱ्या सतीश देशमुख या व्यक्तीनं केली आहे. सध्या सोशल नेटवर्किंगवर या पत्राची तुफान चर्चा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in