पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली असून ३६ नवे चेहरे मंत्रिमंडळात सहभागी झाले आहे. दरम्यान यावेळी संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष होतं ते म्हणजे नारायण राणे यांच्याकडे. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपद देण्यामागे काय कारणं असावीत तसंच यामुळे भाजपाला काय फायदा होणार आहे यानिमित्तान घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi cabinet expansion bjp mp narayan rane gets ministry sgy