नांदेड : ओबीसीमधील जातींमध्ये काँग्रेस भांडण लावत आहेत. कारण असे भांडण लावून त्यांना त्यांच्या आरक्षणावर घाला घालायचा आहे. त्यामुळे ‘एक रहेंगे तो ‘सेफ’ रहेंगे’ असे घोषवाक्य पंतप्रधान नरेंद मोदी यांनी प्रचारसभेत उपस्थितांना म्हणायला लावले. मराठवाड्यात ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. लॉजिस्टिक पार्कमुळे तसेच समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्यात रोजगारांच्या संधी वाढतील. गेल्या वेळी नांदेडमधून दिल्लीला ‘कमळ फूल’ पाठवले नव्हते, अशी खंत व्यक्त करून आता ती संधी असल्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी मतांना साद घातली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा