राज्यावर पुन्हा एकदा करोना संकट आलं असून पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील आठ दिवस परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला करोनाची लागण झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राजेश टोपे आणि एकनाथ खडसे यांनाही करोनाची लागण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा