तासगाव पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळेंना भोवळ आल्यानं त्या व्यासपीठावरुन खाली कोसळल्या. सुप्रिया सुळेंच्या डोक्याला छोटी जखम झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.
तासगाव – कवठेमहांकाळ पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळे यांना भाषणाच्या शेवटी अचानक भोवळ आल्याने त्या मंचावरून खाली कोसळल्या.

Story img Loader