Amol Kolhe On Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर सर्वच पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. खरं तर या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात प्रचारासाठी दिग्गज नेते सभा घेताना पाहायला मिळत आहेत. यातच सत्ताधारी आणि विरधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. “चुकीला माफी होऊ शकते, पण गद्दारीला माफी नाही”, असं अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
Amol Kolhe : “चुकीला माफी मिळते, पण गद्दारीला…”, खासदार अमोल कोल्हेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका
Amol Kolhe On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-11-2024 at 14:32 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअजित पवारAjit Pawarअमोल कोल्हेAmol Kolheमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar group leader mp amol kolhe on ajit pawar in mahayuti politics maharashtra vidhan sabha election 2024 gkt