राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा आणि सरकारमध्ये थेट सहभागी होणं हा एक ‘राजकीय भूकंप’ आहे अशी चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळते आहे.
या संपूर्ण राजकीय बंडावर आणि त्याच्या राज्याच्या राजकारणावर होणाऱ्या परिणामांवर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण!