सांगली : सांगली बाजार समितीमध्ये नवीण बेदाण्याला मुहुर्ताच्या सौद्यामध्ये हिरव्या बेदाण्याला १६१ तर पिवळ्या बेदाण्याला १५१ रूपये प्रतिकिलो दर मिळाला. सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते यंदाच्या हंगामातील बेदाणा सौद्यांना प्रारंभ करण्यात आला. पहिल्या सौद्यासाठी पन्नास टन बेदाण्याची आवक झाली. बाजार समितीचे संचालक संग्रामदादा पाटील, आनंदराव भाऊ नलवडे, पप्पू मजलेकर, काडाप्पा वारद, मारुती बंडगर ,सचिव महेश चव्हाण यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून बेदाणा सौदा शुभारंभ करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in