नक्षलवादी साहित्य सापडलं म्हणून अटकेची गरज नाही. मी सुद्धा नक्षलवादी साहित्याची पुस्तक वाचली आहेत. तर मलाही अटक करावी लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ९९ व्या अखिल भारतीय नाटय संमेलनात ते बोलत होते.

आम्ही कुणालाही नक्षलवादी ठरवलेलं नाही असे ते म्हणाले. कधीही संविधानाच्या विरोधात कधीही जाणार नाही. मात्र देशविघातक कृत्य करणाऱ्या कारवाई आवश्यक आहे असे ते म्हणाले.

Story img Loader