तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या चरणी एका भाविकाकडून ११ तोळे सोन्याचा हार अर्पण करण्यात आला आहे. पुणे येथील उद्योजक राजेंद्र पवार यांनी सहपरिवार तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन हा हार बुधवारी अर्पण केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – सांगली : बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानातील कसाबविरुद्ध गुन्हा दाखल

हेही वाचा – आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शाळा, जागांची आकडेवारी जाहीर… आता किती शाळांमध्ये होणार प्रवेश?

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या चरणी मोठ्या श्रद्धेने राज्यातील आणि राज्यासह देशभरातील भाविक अनेक मौल्यवान दाग दागिने आणि धातू अर्पण करतात. पवार यांनी बुधवारी सहकुटुंब श्री तुळजाभवानीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर देवीचरणी ११ तोळे सोन्याचा चंद्रहार, नथ व जोडवे अर्पण केले. यावेळी अर्जून राजेंद्र पवार, उदय चंद्रकांत डांगे पूजा भोपे, पुजारी रुपेश कदम – परमेश्वर उपस्थित होते.