पुणे : करोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेल्या बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण आता महाराष्ट्रात आढळले आहेत. या प्रकारांचे एकूण सात रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. पुण्यातीस बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरु असणाऱ्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी आपल्या दैनंदिन अहवालातून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे प्रकार आढळले असून इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर (आयबीडीसी) फरिदाबाद या संस्थेने याची पुष्टी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा