कलाकार, खेळाडू यांना आपल्याला हव्या त्या क्षेत्रात करीयर करता यावे यासाठी सरकारकडून एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एसएससीची परीक्षा देण्यासाठी शाळेत हजर राहणे बंधनकारक होते, त्यानंतरच ते बोर्डाची परीक्षा देऊ शकत होते. मात्र आता कोणाला कला किंवा क्रीडा यामध्ये आपले करीयर करायचे असल्यास त्यांना अगदी सहज ही सधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना आपल्या सरावाला वेळ द्यावा लागत असल्याने शाळेत हजर राहणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र ओपन बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. यामुळे ज्यांना करीयरसाठी वेगळे क्षेत्र निवडायचे आहे अशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा