वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यात निर्दोष लोकांना जीव गमवावा लागत असल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनीच काल, मंगळवारी बिबटय़ाच्या दोन पिल्लांना सिमेंटच्या पाइपमध्ये कोंडून जाळ करून मारल्याचे सत्य आता समोर आले आहे. यातील एक बिबटय़ा मृत पावला असला तरी दुसऱ्या बिबटय़ाचे प्राण वाचविण्यासाठी वनखात्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी दोन शेतकऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Story img Loader