Petrol & Diesel Price Today in Maharashtra: देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. परिणामी महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याचे आज पाहायला मिळत आहे. तुमच्या शहरांत काय सुरु आहे पेट्रोल-डिझेल भाव तपासून घ्या…

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.१३९०.६६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०५९१.५८
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०४.९९९१.५१
चंद्रपूर१०४.८८९०.६६
धुळे१०३.९४९०.४८
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.५६९२.०४
जालना१०५.६२९२.०९
कोल्हापूर१०४.४८९१.०२
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.००९१.५१
नाशिक१०४.६८९१.१९
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.७२९०.२३
परभणी१०६.४१९२.८६
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०३.८१९०.३२
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.४३९०.९८
सातारा१०४.९१९१.४१
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९१.३२
ठाणे१०३.३९९२.३३
वर्धा१०४.४९९१.०४
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.६२९२.१२

महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि जळगाव येथे पेट्रोल किंमतीत किचिंत दरवाढ पाहायला मिळाली आहे. धुळे, गडचिरोली, हिंगोली, परभणी या शहरांमध्ये पेट्रोलच्या किमतीत घसरण पहायला मिळाली आहे. तसेच अमरावती, गोंदिया, परभणी या शहरांमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर ठाणे आणि जळगाव येथील नागरिकांच्या पेट्रोलच्या किमतीत दरवाढ पहायला मिळाली आहे. म्हणजेच एकूणच महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही सुद्धा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर नक्की तपासून घ्या.

Shiv Sena Foundation Day Uddhav Thackeray Raj Thackeray
“काही लोक पांचट जोक मारत आहेत, पण…”, उद्धव ठाकरेंच्या बिनशर्ट पाठिंब्याच्या टीकेनंतर मनसेचा पलटवार
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Petrol Diesel Price Today 29 June 2024
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची घोषणा, मुंबई-पुण्यात आज १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
kashmira pawar satara arrested forged as pmo appointed
साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

मुंबईत कालपासून पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. त्यामुळे ट्रेन, बस सुद्धा उशिरा येतात. त्यामुळे अनेक जण त्यांच्या बाईक, स्कुटी घेऊन घराबाहेर निघतात. जर तुम्ही सुद्धा आज दुचाकी किंवा चारचाकीने प्रवास करणार असाल तर तुम्हाला तुमच्या शहरांत एक लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजावे लागणार आहेत. हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील तपासून घेऊ शकता.

तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारे जाणून घ्या :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.