Petrol-Diesel Price Today in Maharashtra: आज २५ जुलै २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलचे दर रोज बदलत असतात. महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल स्वस्त मिळतयं तर काही ठिकाणी पेट्रोल महाग मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल व डिझेलची किंमत अवलंबून असते. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल झाले ते खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या व घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत काय सुरु आहे भाव हे तपासून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.८७९०.४२
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.०५९१.५८
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.८२९२.३०
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०८९०.६६
धुळे१०३.९४९०.४८
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.४०९१.९१
जालना१०५.६२९२.०९
कोल्हापूर१०४.०१९०.५८
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०४.९४९१.४५
नाशिक१०४.६८९१.१९
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.१४९०.६६
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.३९९०.९४
सातारा१०४.९०९१.४०
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९०.६७
ठाणे१०३.८९९०.३९
वर्धा१०४.४९९१.०४
वाशिम१०४.५७९१.११
यवतमाळ१०४.८७९१.४०

महाराष्ट्रातील उस्मानाबाद, परभणी, पुणे, सांगली या शहरांत पेट्रोलचे दर किंचित वाढले आहेत. तर अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, धुळे, नागपूर, नांदेड, नंदुरबार, पालघर, यवतमाळ या शहरांममध्ये पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. तर वर्धा या शहरांत डिझेलचे दर वाढले आहेत आणि चंद्रपूर, गोंदिया, पालघर, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, लातूर या शहरांत डिझेलचे दर किंचित कमी झाले आहेत. एकूणच महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या दरात चढउतार दिसत आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील कंपन्या पेट्रोल, डिझेल विक्री करत आहेत.रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर केले जातात. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दारात चढउतार दिसत आहे. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.