Check Prices Of Petrol And Diesel: सध्या शहरांमध्ये दुचाकी, चारचाकी ऑफिसला घेऊन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग घरातून बाहेर पडल्यावर अनेकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासून पाहतो. नवीन योजना लागू झाल्यानंतर देशभरात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर सरकारी तेल कंपन्यांकडून जाहीर केले जातात.तुम्ही आज महाराष्ट्रातील इतर भागातील पेट्रोल व डिझेलचे नवीन दर आणि मागील दिवसाच्या तुलनेत किंमतीतील किती बदल झाला आहे हे तपासू शकता.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.७६९१.२६
अकोला१०४.२८९०.८४
अमरावती१०५.३६९१.८७
औरंगाबाद१०४.३४९०.८६
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०६.०३९२.५१
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०४९०.६१
धुळे१०४.१०९०.६४
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०४.३४९०.८७
जालना१०५.८३९२.२९
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.१६९१.६७
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.७५९१.२६
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०३.८६९०.३७
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०३.७६९०.३०
रायगड१०५.०५९१.५२
रत्नागिरी१०५.६४९२.१४
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.८१९१.३१
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३८
सोलापूर१०४.६९९१.२२
ठाणे१०३.५१९०.०३
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८७९१.४०
यवतमाळ१०५.३७९१.८८

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस चढउतार पाहायला मिळते आहे. अशातच आज ५ जुलै २०२४ रोजी नवीन दर जाहीर झाले आहेत. त्यानुसार औरंगाबाद, भंडारा, हिंगोली, जळगाव, नागपूर, नांदेड , पुणे, सांगली आदी शहरांत पेट्रोलचे दर किंचित कमी झाल्याचे पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. तसेच बीड, नंदुरबार , पालघर शहरांत पेट्रोलच्या किंमतीत किंचित दरवाढ पाहायला मिळते आहे. उस्मानाबाद, सातारामध्ये डिझेलच्या किंमती वाढल्याचे दिसून आले आहे.

Maharashtra News Updates in Marathi
Maharashtra News : विधानभवनात रोहित शर्माचं मराठीतून भाषण; म्हणाला, “असा कार्यक्रम…”
Petrol and diesel Prices 2 July 2024 today Check Updates fuel rates in your city Maharashtra check Pune Thane Mumbai rate
Petrol Diesel Price Today: गॅस सिलिंडर स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठा बदल, मुंबई-पुण्यात आजची किंमत…
actress Shweta shinde marathi news
अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरी झालेल्या चोरीचा शोध, साडेतेरा लाखांचे दागिने जप्त
Petrol Diesel Price Today 29 June 2024
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची घोषणा, मुंबई-पुण्यात आज १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Check Fresh Fuel Price in Maharashtra Petrol and diesel were announced on 3 July Check Your City Rates Given Below
Check Maharashtra Petrol-Diesel Rates: महाराष्ट्रातील फक्त ‘या’ शहरांत पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; तुमच्या शहरांत एक लिटरचा भाव किती? जाणून घ्या
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक

महाराष्ट्र्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीकडे प्रत्येक सर्वसामान्यांचे लक्ष लागून असते. कारण – दररोज वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर आणि थेट त्याचा महिन्याच्या बजेटवर परिणाम असे दृश्य दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या आणि पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.