Petrol and Diesel Price : आज १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे (Petrol and Diesel Price) दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल व डिझेलची किंमत दररोज बदलण्यात येते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलचे दर नवीन दर जाहीर करतात. त्यानंतर हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol and Diesel Price) :
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.२७ | ९०.८१ |
अकोला | १०४.४१ | ९०.९६ |
अमरावती | १०४.८२ | ९१.३५ |
औरंगाबाद | १०५.१९ | ९१.६८ |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०५.२१ | ९१.७० |
बुलढाणा | १०४.४९ | ९१.०४ |
चंद्रपूर | १०४.०४ | ९०.६१ |
धुळे | १०४.३२ | ९०.८५ |
गडचिरोली | १०५.१८ | ९१.७१ |
गोंदिया | १०५.७७ | ९२.२६ |
हिंगोली | १०५.८५ | ९२.३४ |
जळगाव | १०४.३५ | ९०.८८ |
जालना | १०६.१२ | ९२.५८ |
कोल्हापूर | १०४.५१ | ९१.०५ |
लातूर | १०५.८५ | ९२.३२ |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०४.४२ | ९०.९७ |
नांदेड | १०५.९५ | ९२.४५ |
नंदुरबार | १०५.१४ | ९१.६४ |
नाशिक | १०४.६९ | ९१.२० |
उस्मानाबाद | १०५.३३ | ९१.८३ |
पालघर | १०४.३१ | ९०.८० |
परभणी | १०६.९३ | ९३.३५ |
पुणे | १०४.१३ | ९०.६५ |
रायगड | १०४.७२ | ९१.२० |
रत्नागिरी | १०५.७९ | ९०.२९ |
सांगली | १०४.४० | ९०.९५ |
सातारा | १०५.१० | ९१.५९ |
सिंधुदुर्ग | १०५.९० | ९२.३९ |
सोलापूर | १०४.६७ | ९१.२० |
ठाणे | १०३.६४ | ९०.१६ |
वर्धा | १०४.३३ | ९०.८८ |
वाशिम | १०४.८७ | ९१.४० |
यवतमाळ | १०४.४१ | ९०.९७ |
देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादीवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात.
तुमच्या मोबाईलवर पाहा एसएमएसद्वारे पेट्रोल-डिझेलचे दर –
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel Price) किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.
दिवाळीत गाडी चालवताना पुढील गोष्टींची काळजी घ्या…
दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडले जातात. अशा परिस्थितीत कव्हर्ड पार्किंगमध्येच गाडी पार्क करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दिवाळीत गाडी चालवताना गाडीच्या खिडक्या बंद ठेवाव्यात. खिडकी उघडी असल्यास, फटाके किंवा जळणारे रॉकेट कारच्या आत येऊ शकतात. असे झाल्यास कारचे नुकसानही होईल आणि तुम्हालाही दुखापत होऊ शकते. त्यामुळे गाडीची योग्य ती काळजी घ्या.