Prices Of Petrol & Diesel : आज २८ ऑगस्ट २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे (Petrol & Diesel) नवीन दर जाहीर झाले आहेत. आज देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती जाहीर केल्या आहेत. तर आज तुमच्या शहरांत काय आहे पेट्रोल व डिझेलचा भाव खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol & Diesel) नवे दर :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.९९९०.५३
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.३९९१.९०
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०५.०२९१.५५
बीड१०५.९६९२.४३
बुलढाणा१०४.३६९०.९१
चंद्रपूर१०४.४४९१.००
धुळे१०४.५६९१.०९
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.५६९२.०८
हिंगोली१०५.४४९१.९५
जळगाव१०५.७९९२.२५
जालना१०५.८७९२.३६
कोल्हापूर१०४.५०९१.०४
लातूर१०५.३६९१.८६
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.१४९०.७०
नांदेड१०६.००९२.४९
नंदुरबार१०४.७५९१.२७
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.१२९१.६३
पालघर१०४.०१९०.५१
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.३२९०.८४
रायगड१०३.९०९०.४०
रत्नागिरी१०५.७६९२.२५
सांगली१०४.६८९०.२१
सातारा१०४.३०९०.८२
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०५.०४९१.५५
ठाणे१०३.५८९०.१०
वर्धा१०४.७०९१.२३
वाशिम१०४.७०९१.५२
यवतमाळ१०५.९५९२.४४

तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील अहमदनगर, अकोला, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, हिंगोली, लातूर, नांदेड, नंदुरबार, रायगड, सातारा, ठाणे आदी शहरांत पेट्रोलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. अमरावती, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, कोल्हापूर आदी शहरांत डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बीड, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रत्नागिरी आदी शहरांत डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर अहमदनगर, अकोला, बुलढाणा, धुळे गडचिरोली, हिंगोली, जालना, लातूर आदी शहरांत डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

हेही वाचा…Car look: वर्षानुवर्षे गाडी नवीकोरी दिसावी असं वाटतंय? मग ‘या’ पाच टिप्सची होईल मदत

वर्षानुवर्षे गाडी नवीकोरी दिसण्यासाठी पुढील पाच टिप्सची होईल मदत…

गाडी खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असले तरीही गाडी घेतल्यानंतर सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स करणेही महत्त्वाचे आहेच. पण, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडी स्वच्छ ठेवणे आणि ती शक्य तितक्या काळासाठी नवीन दिसणे. पण, कालांतराने आपण गाडीकडे दुर्लक्ष करतो, म्हणून गाडी जुनी दिसू लागते. पण, जर तुम्ही गाडीची नियमित देखभाल केली तर ती वर्षानुवर्षे नवीकोरी दिसू शकते. सगळ्यात पहिला पूर्ण गाडी स्वच्छ धुवा, गाडीची अंतर्गत आणि मग टायरची स्वच्छता करा नंतर क्रीम पॉलिश आणि सगळ्यात शेवटी त्याचे संपूर्ण संरक्षण आदी गोष्टी तुम्ही करू शकता.

पेट्रोल व डिझेलच्या (Petrol & Diesel) किंमती कशावर अवलंबून असतात ?

पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात दर काय आहेत, यावर पेट्रोल वडिझेलचे दर दररोज बदलत असतात आणि ते नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा दर तपासू शकता.