Petrol and Diesel price today : गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किमती सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसून येतो. पण, आज महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे दर किंचित कमी झाले आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचा भाव काय आहे हे तपासून घ्या…

पेट्रोल आणि डिझेलचे आजचे नवीन दर (Petrol And Diesel Price today) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.२५९०.७९
अकोला१०४.२२९०.७८
अमरावती१०४.८८९१.४१
औरंगाबाद१०५.००९१.५०
भंडारा१०४.७३९१.२७
बीड१०४.५५९१.०८
बुलढाणा१०४.८०९१.३४
चंद्रपूर१०४.५२९१.०८
धुळे१०४.६२९०.९३
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.२१९१.७२
हिंगोली१०५.५९९२.०२
जळगाव१०५.५०९२.०२
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.५३९१.०७
लातूर१०५.४७९१.९७
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.५८
नांदेड१०५.४९९२.०२
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७५९१.२६
उस्मानाबाद१०४.८९९१.४२
पालघर१०४.०७९०.५७
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०४.२९९०.८१
रायगड१०४.१८९०.६८
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.२३९०.७९
सातारा१०४.८७९१.३७
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.९६९१.४८
ठाणे१०३.७०९०.२२
वर्धा१०४.१७९०.७३
वाशिम१०४.७४९१.२८
यवतमाळ१०४.५०९२.०३

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात आणि ते नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात.त्यामुळे, वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असतात.

crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
8 January 2025 Petrol Diesel Rate In Marathi
Petrol And Diesel Price Today : नागरिकांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; SMS वर चेक करा नवीन दर
Petrol Diesel Today Price
Latest Petrol Diesel Price : महाराष्ट्रात जाहीर झाले इंधनाचे नवीन दर! तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती?
Daily Petrol Diesel Price on 2 January
Daily Petrol Diesel Price : नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात वाढले पेट्रोल व डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय सुरु आहे भाव? जाणून घ्या
aviation turbine fuel price
गॅस सिलिंडर स्वस्त, विमान इंधन दरात १.५ टक्के कपात

हेही वाचा…Mahindra BE 6e : महिंद्राची २० मिनिटांत चार्ज होणारी SUV मार्केटमध्ये दाखल; पहिल्यांदा रजिस्टर करणाऱ्याला बॅटरी वॉरंटीची ऑफर; वाचा किंमत

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

नवीन वर्षात टाटाच्या ‘या’ ३ जबरदस्त कार होणार लाँच :

टाटा टियागो फेसलिफ्ट टाटा टिगोर फेसलिफ्ट, टाटा हॅरियर ईव्ही या तीन कार लाँच होणार आहेत. टाटा टियागो फेसलिफ्टमध्ये ग्राहकांना नवीन हेडलॅम्प, टेललॅम्प दिले जातील. तर टाटा हॅरियर ईव्हीमध्ये ग्राहक 60 KWh बॅटरी वापरु शकते जी ग्राहकांना एका चार्जवर सुमारे ५०० किलोमीटरची रेंज देईल. तर २०२५ मध्ये ग्राहक या अपडेट फीचर्ससह लाँच करण्यात आलेल्या एसयूव्ही खरेदी करू शकणार आहेत.

Story img Loader