Petrol Diesel Price: खनिज तेलाच्या किंमतींमध्ये चढ उतार कायम आहे. काही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत तर काही ठिकाणी किंचित वाढले आहेत. मुंबईत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण, ठाणे आणि पुणे या शहरांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.तर आज महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल-डिझेलचा काय भाव आहे जाणून घेऊ या…

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल विपणन कंपन्या देशात दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. हा दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०३.८७९०.४२
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१०९१.६३
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०४.४९९१.०२
बुलढाणा१०४.७३९१.२७
चंद्रपूर१०४.०४९०.६२
धुळे१०३.९४९०.४८
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.५६९२.०४
जालना१०५.७४९२.२१
कोल्हापूर१०४.४८९१.०२
लातूर१०५.२९९१.८०
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.००९१.५१
नाशिक१०४.६८९१.१९
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०४.८२९१.२९
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०३.८१९०.३२
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०४.४३९०.९८
सातारा१०४.९१९१.४१
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.१२९०.६७
ठाणे१०४.३९९२.३३
वर्धा१०४.४९९१.०४
वाशिम१०४.५७९१.११
यवतमाळ१०४.८७९१.४०

गडचिरोलीमध्ये पेट्रोल १०४.८४ रुपये प्रति लिटर, हिंगोली शहरांत १०४.९९ रुपये प्रति लिटर, तर नागपूरात १०३.९६ रुपये प्रति लिटर, नांदेड १०५.८१ रुपये प्रति लिटर, परभणीमध्ये १०७.३९ रुपये प्रति लिटर तर पुण्यात १०४.०८ रुपये प्रति लिटर पेट्रोलची किंमत आहे. तर डिझेलची किंमत बीड ९१.०२ रुपये प्रति लिटर, चंद्रपूरमध्ये ९०.६२ रुपये प्रति लिटर, गोंदियामध्ये ९१.९८ तर जळगाव शहरांत ९२.०४ आणि कोल्हापुरात ९१.०२ रुपये प्रति लिटर, तर ठाणे शहरांत ९२.३३ रुपये प्रति लिटर डिझेलची किंमत असणार आहे.

सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात. आज सकाळीही देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर अपडेट करण्यात आले आहेत.तर तुम्ही देखील घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा एका शहरातून दुस-या शहरात जात असाल तर गाडी स्टार्ट करण्यापूर्वी आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर पाहा आणि मगच प्रवासाला सुरुवात करा…