Petrol and diesel prices : २२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. आजकाल अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमची वाढल्या की, त्याचा परिणाम आपल्या खिशांवर होताना दिसतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol and Diesel Prices) कमी असतील तर तुमच्या खिशावरील ताणदेखील कमी असतो. तर आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलचे दर कमी झालेले दिसून आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.१४९०.६८
अकोला१०४.३२९०.८७
अमरावती१०५.१०९१.६३
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.८२९१.३५
बीड१०५.९६९२.४३
बुलढाणा१०४.७४९१.२८
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.३८९०.९१
गडचिरोली१०४.९६९१.४८
गोंदिया१०५.५६९२.०६
हिंगोली१०५.४४९१.९५
जळगाव१०४.२४९०.७८
जालना१०६.२७९२.७२
कोल्हापूर१०४.५५९१.०९
लातूर१०५.५२९२.०१
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.२४९२.७२
नंदुरबार१०४.७७९१.२९
नाशिक१०४.७६९१.२७
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०३.९६९२.२०
परभणी१०६.६८९३.१३
पुणे१०३.८३९०.३७
रायगड१०४.७८९१.२६
रत्नागिरी१०५.५७९२.०७
सांगली१०४.९७९१.४९
सातारा१०५.०७९१.५६
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०४.४०९०.९४
ठाणे१०३.८९९०.३९
वर्धा१०४.४५९१.००
वाशिम१०५.०९९१.६१
यवतमाळ१०५.७९९२.२९

तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल व डिझेलचे नवे दर (Petrol and Diesel Prices) सकाळी सहा वाजता जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असते आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये (Daily Petrol Diesel Price ) घसरण झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

हेही वाचा…‘बालपणातील संस्कार आयुष्य घडवते…’ भजन ऐकून मान डोलावणारा चिमुकला VIRAL VIDEO तून तुम्हीसुद्धा बघा

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol and Diesel Prices) चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच :

जपानी ऑटोमोबाईल उत्पादक टोयोटा भारतीय बाजारपेठेत हॅचबॅक ते एसयूव्ही सेग्मेंटपर्यंतची वाहने सादर करते. पण, आता वर्षाच्या अखेरीस (Toyota Year End Deals) कंपनीने तीन कारच्या लिमिटेड एडिशन लाँच केल्या आहेत; ज्यामध्ये ज्यात टोयोटा ग्लान्झा, टेसर व हायरायडरचा समावेश आहे. त्यात तुम्हाला वर्षभराच्या सवलती आणि टोयोटा जेन्युइन ॲक्सेसरीज (TGA) पॅकेजसह देण्यात येणार आहेत. लिमिटेड एडिशन व्यतिरिक्त, कंपनी आपल्या तीन कारवर १ लाख रुपयांपेक्षा जास्त बचत करण्याची संधी देखील देत आहे.