Maharashtra Petrol and Diesel Prices In Marathi: आज २७ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन दिसून येतो. तुम्ही आज जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरायला जाणार असाल तर खाली दिलेल्या तक्त्यात तुमच्या शहरांतील दर (Petrol And Diesel Prices) तपासून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol and Diesel Prices)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.७८९१.३०
अकोला१०४.६१९१.१६
अमरावती१०५.५०९२.०३
औरंगाबाद१०४.४२९१.९०
भंडारा१०४.९९९१.५२
बीड१०४.८२९१.३३
बुलढाणा१०५.३८९१.९०
चंद्रपूर१०४. ४६९१.०२
धुळे१०४.५७९१.१०
गडचिरोली१०४.९०९१.४४
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.०५९१.५७
जळगाव१०४.११९०.६५
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.०९९०.६६
लातूर१०५.३२९१.८३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.१२९०.६८
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०५.२०९१.७०
नाशिक१०५.५४९१.०६
उस्मानाबाद१०४.५३९१.३६
पालघर१०४.३७९०.८६
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.८७९१.३७
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०४.४५९१.९६
सांगली१०४.३४९०.८९
सातारा१०४.७२९१.६५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.१५९०.७०
ठाणे१०३.६८९०.२०
वर्धा१०४.९१९१.४४
वाशिम१०४.६३९१.१७
यवतमाळ१०४.९३९१.४६

पेट्रोल व डिझेलच्या किंमतीकडे प्रत्येक सर्वसामान्यांचे लक्ष लागून असते. कारण महिन्याच्या बजेटवर त्याचा थेट परिमाण होतो. त्यामुळेच तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात आणि हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. आज तुम्ही पहिले असेल की, महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल व डिझेलच्या किंमती किंचित वाढल्या आहेत.

हेही वाचा…2025 Honda SP 160 : होंडाची नवीन बाईक लाँच! कमी बजेटमध्ये मिळेल पावरफुल इंजिन; एकदा फीचर्स बघाच

एसएसएमद्वारे पाहता येणार आता दर (Petrol And Diesel Prices) :

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवा. तसेच BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या…

टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार :

टोयोटाने मारुती ईव्हीएक्सवर (eVX) आधारित अर्बन एसयूव्ही कन्सेप्ट प्रदर्शित केल्याच्या एक वर्षानंतर कंपनीने अखेरीस टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही (Urban Cruiser EV) नावाच्या नवीन व्हर्जनचे अनावरण केले आहे. हे नवीन मॉडेल थोडेसे लहान आणि नुकत्याच लाँच झालेल्या सुझुकी ई विटारा (Suzuki e Vitara)शी बरेच साम्य आहे, जे भारतात मारुती ब्रॅण्डअंतर्गत विकले जाते. म्हणजेच ही ईव्ही सुझुकी ई विटाराची धाकटी बहीण (sister model) आहे, असे म्हणायला हरकत नाही.टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही (Urban Cruiser EV) ही ई-विटारासारख्या दोन बॅटरी पॅक पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. त्यामध्ये 49kWh आणि 61kWh च्या बॅटरी पॅक पर्यायांचा समावेश आहे.