Check Petrol & Diesel Rates In Maharashtra : आज ५ सप्टेंबर २०२४ पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहता पेट्रोल व डिझेलच्या दरात स्थिरताच पाहायला मिळते आहे. पण, महाराष्टातील काही शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात किंचित बदल सुद्धा झाला आहे. तर तुमच्या शहरांत पेट्रोल व डिझेलचा आज काय भाव सुरु आहे? तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी (Petrol & Diesel) किती रुपये मोजावे लागणार हे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या…
महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे ( Petrol & Diesel) दर :
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.५९ | ९१.११ |
अकोला | १०४.०७ | ९०.६३ |
अमरावती | १०४.८३ | ९१.३६ |
औरंगाबाद | १०५.६२ | ९२.१० |
भंडारा | १०५.०८ | ९१.६१ |
बीड | १०५.३८ | ९१.८७ |
बुलढाणा | १०४.८८ | ९१.६१ |
चंद्रपूर | १०४.४६ | ९१.०२ |
धुळे | १०४.३९ | ९०.९२ |
गडचिरोली | १०४.९४ | ९१.४८ |
गोंदिया | १०५.४४ | ९१.९५ |
हिंगोली | १०५.५८ | ९२.०८ |
जळगाव | १०४.३८ | ९०.९१ |
जालना | १०५.९७ | ९२.४६ |
कोल्हापूर | १०४.६७ | ९१.२१ |
लातूर | १०५.८० | ९२.२९ |
मुंबई शहर | १०३.४४ | ८९.९७ |
नागपूर | १०४.०० | ९०.५६ |
नांदेड | १०६.२३ | ९२.७१ |
नंदुरबार | १०४.७५ | ९१.२७ |
नाशिक | १०३.८० | ९०.३४ |
उस्मानाबाद | १०५.१२ | ९१.६३ |
पालघर | १०३.६९ | ९२.२० |
परभणी | १०६.६८ | ९३.१३ |
पुणे | १०३.८७ | ९१.०२ |
रायगड | १०४.५१ | ९०.४० |
रत्नागिरी | १०५.९३ | ९२.४२ |
सांगली | १०४. १८ | ९०.७३ |
सातारा | १०५.३० | ९१.७८ |
सिंधुदुर्ग | १०५.९२ | ९२.४१ |
सोलापूर | १०४.०३ | ९०.५८ |
ठाणे | १०४.३१ | ९०.८० |
वर्धा | १०४.५२ | ९१.०७ |
वाशिम | १०४.६८ | ९१.२२ |
यवतमाळ | १०५.३७ | ९१.८८ |
तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद या शहरांत डिझेलच्या दरात तर आमदनगर, अकोला, यवतमाळ, वाशीम, ठाणे, वर्षा या शहरांत पेट्रोलच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर नागपूर, नांदेड, नाशिक, पालघर, परभणी आदी शहरांत पेट्रोलच्या किंमतीत तर परभणी, पालघर, सोलापूर, नागपूर, नंदुरबार, नाशिक, अमरावती, बीड या शहरांत डिझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे.
सरकार ऑइल मार्केटिंग कंपन्या रोज पेट्रोल-डिझेलच्या (Petrol & Diesel) किमतीचे समीक्षण करून सकाळी सहा वाजता नव्या किमती जाहीर करतात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया, अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. तसेच हे दर जाहीर केल्यावर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तसेच तुम्ही तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर एसएमएसद्वारेही तपासून पाहू शकता आणि बाहेर निघण्यापूर्वी पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.
पावसाळ्याच्या दिवसांत सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी पुढील टिप्सची होईल मदत… १. प्रवासातून घरी परतल्यानंतर तुमची कार धुऊन घ्या. २. पावसाळ्यात दूरचा प्रवास करण्यापूर्वी तुमच्या कारचे वायपर ब्लेड बदला. ३. पावसाळ्यात दूरचा प्रवास करण्यापूर्वी तुमचे हेडलाइट्स आणि टेल लाइट्स व्यवस्थित काम आहेत ना याची खात्री करा. ४. पावसाळ्यात कारमधील एसीदेखील साफ करा. ५. ओल्या रस्त्यांवर गाडी चालवताना ब्रेक योग्य स्थितीत आहेत ना याची खात्री करून घ्या.