Petrol And Diesel Prices In Marathi : आज रविवार सुट्टीचा दिवस. रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्यातील अनेक जण मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात, काही जण बाईक रायडींगसाठी निघतात, तर काही जण फॅमिली पिकनिकला सुद्धा जातात. अशा छोट्या व अचानक ठरणाऱ्या पिकनिकसाठी आपल्यातील अनेक जण दुचाकी व चारचाकी घेऊन निघतात. तर लांबचा पल्ला गाठायचा असेल तर गाडीत पेट्रोल किंवा डिझेल सुद्धा हवं. तर आज तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या शहरांतील पेट्रोल व डिझेलची किंमत (Petrol And Diesel Prices) जाणून घ्या.

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol And Diesel Prices) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०3.८७९०.४२
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.३६९१.८७
औरंगाबाद१०४.६६९१.१७
भंडारा१०४.९३९१.४६
बीड१०५.५१९२.०१
बुलढाणा१०५.१८९१.७०
चंद्रपूर१०४.८६९१.४१
धुळे१०३.९८९०.५३
गडचिरोली१०५.१८९१.७१
गोंदिया१०५.४७९१.९८
हिंगोली१०४.९९९१.५१
जळगाव१०५.०४९१.५३
जालना१०५.६५९२.१३
कोल्हापूर१०४.४३९०.९८
लातूर१०५.२९९१.७९
मुंबई शहर१०३.४४८९.९७
नागपूर१०४.५२९१.०७
नांदेड१०५.८१९२.३१
नंदुरबार१०५.१४९१.६४
नाशिक१०४.४८९१.००
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०४.१७९०.६७
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.५५९१.०५
रायगड१०४.८५९१.३२
रत्नागिरी१०५.५७९२.०४
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०४.६८९१.१८
सिंधुदुर्ग१०५.८९९२.३९
सोलापूर१०४.७२९१.२४
ठाणे१०३.७४९०.२५
वर्धा१०४.४४९०.९९
वाशिम१०४.८३९१.३६
यवतमाळ१०५.२२९१.७३

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता पेट्रोल व डिझेलच्या किंमती जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात (Petrol And Diesel Prices) बदल होताना दिसतात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादीवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात.

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
16 December 2025 Latest Petrol Diesel Price
Petrol And Diesel Rate: महाराष्ट्रात वाढला इंधनाचा भाव? तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Daily petrol diesel price on 14 January 2025 in marathi
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे दर! तुमच्या शहरांत एक लिटर इंधनाची काय असेल किंमत?
Mumbai woman entered house in Malad and tried to rob 91 year old woman
कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण करुन रोकड लूटीचा प्रयत्न; शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
Pune ranks fourth in the world in slow traffic Pune print news
मंद वाहतुकीत पुणे जगात चौथे

हेही वाचा….Toyota Taisor Offers Accessories : वेलकम डोअर लॅम्पसह मोफत मिळणार २० हजार रुपयांच्या ॲक्सेसरीज, पाहा लिमिटेड एडिशनची किंमत

तुमच्या मोबाईलवर पाहा एसएमएसद्वारे पेट्रोल-डिझेलचे दर –

देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल व डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

कार चोरीला जाऊ नये म्हणून पुढील गोष्टींची काळजी घ्या…

१. दरवाजे लॉक करा २. खिडक्या लॉक करा ३. कार सुरक्षित जागेवर पार्क करा ४. संरक्षण कसे करावे ५. कारमध्ये मौल्यवान वस्तू ठेवू नका. आणि सहावी म्हणजे महत्वाची गोष्ट अशी की, कारमध्ये अलार्म सिस्टीम वापरण्याची आणि स्टीयरिंग व्हील लॉकसारखे दृश्य चोरीविरोधी उपकरण वापरण्याची शिफारस केली जाते. जर तुमची कार अलार्म सिस्टमसह आली नसेल, तर तुम्ही नंतर एक अलार्म सिस्टम लावून घेऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही तुमची कार चोरीला जाण्यापासून रोखू शकता.

Story img Loader